हिंगोली वाघोली प्रकल्प

हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पहिली फळी प्रवेशासाठी शैक्षणिक पुनर्वसन वाघोली प्रकल्प येथे रवाना 

Hingoli-Wagholi Project: हेल्का विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना शैक्षणिक मार्गदर्शन व समर्थन देण्याच्या उद्देशाने शैक्षणिक पुणे येथून सुरू झालेला अभियान हिंगोल्यात चालत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पहिली फळी प्रवेशासाठी शैक्षणिक पुनर्वसन वाघोली प्रकल्प येथे रवाना 

Hingoli-Wagholi Project

 

भारतीय जैन संघटनेचा स्तुत्य उपक्रम

हिंगोली (Hingoli-Wagholi Project) : शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना १५ जुन सोमवार रोजी भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन वाघोली प्रकल्प (Hingoli-Wagholi Project) येथे प्रवेश करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील पहिली विद्यार्थ्यांची फळी रवाना झाली आहे 

लासीना येथील अभिमन्यु जाधव यांस श्री शांतिनाथ श्वेतांबर जैन मंदिर हिंगोली येथे मार्गदर्शन करुन सम्मान केला. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाशचंद सोनी, रत्नाकर महाजन, जिल्हाध्यक्ष प्रेमेन्द्र बोथरा, प्रकाशचंद बडेरा, सुरेशचंद सोनी, सचिन सोनी, आकाश कटारिया, आर्यमन बोथरा,संतोष मांडवगडे व सीताराम जाधव उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातील चार मुलांचा उद्या भारतीय जैन संघटना शैक्षणिक प्रकल्प पुणे (Hingoli-Wagholi Project) येथे प्रवेश होणार आहे. अभिमन्यु जाधव लासीना, गणेश चवळे घोरदरी, राधा चवळे घोरदरी, ईश्वरी खनपटे तळणी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.