मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देवाभाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी 

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्र प्रदेशच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त(sewa saptah)सेवा सप्ताह अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने रक्तदान

देवाभाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी 

CM Devendra Fadnavis

कुरखेडा (CM Devendra Fadnavis) : महाराष्ट्र प्रदेशच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त(sewa saptah)सेवा सप्ताह अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने  तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे आणि सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा तालुका कुरखेडा (bjp kurkheda) यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा(RDH kurkheda) येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे(blood donation camp)आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्यासह  २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे(social relationship)दर्शन घडविले. विशेष म्हणजे भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनीही रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल गिरणारे तसेच त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी रक्तदान केले 

रक्तदान करणाऱ्यांमध्ये (CM Devendra Fadnavis) भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा सचिव रूपाली कावळे, व्हॉईस ऑफ मिडिया चे राकेश चौहान, चेतन गहाणे,श्रीकांत नागीलवार, धनंजय नाकाडे, मंगेश दखणे, रितेश माखिजा,  नितेश लांजेवार, मनोज भैय्या, किशोर खुणे, डॉ. पुरुषोत्तम नेवारे, रोहन सूर्यवंशी, मोहन माळी, अनिल गिरनाडे, अतुल वालीखाये, निखिल लांडगे, राहुल पाल, विनोद श्रीरामे, मिराज बेग, सूरज निहारे, आशुतोष दांडेकर, भामेश्वर दलावर, अंकुश ठाकूर आदींचा समावेश होता.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये(bjp talukadhyaksh), भाजपा ओबीसी जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक रविंद्र गोटेफोडे, शहराध्यक्ष न प सभापती सागर निरंकारी, प्रा. विनोद नागपूरकर आणि डॉ. जगदीश बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी नगरसेविका अल्का गिरडकर,  महामंत्री जयश्री मडावी,  अहिल्याताई लोथे, भाजपा महिला महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर, मोनेश मेश्राम, रोशन सय्यद, भाग्यवान जनबंधू, तुषार कुथे, लक्ष्मण धुळसे, बंटी देवढगले ,मंगेश मांडवे ,लोमेश किरसाण, राहुल गिरडकर तसेच कुरखेडा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे व कल्पना भट, निशा चचाने (NCD), श्यामला कांबळे (ICTC), दीक्षा जोगे (आरोग्य मित्र), प्रज्वल गेडाम तसेच गडचिरोली येथील रक्त संक्रमण पथकातील राहुल सिडाम, प्रफुल राऊत, शरद बांबोडे, जावेद शेख आणि निकेश भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले.

या (CM Devendra Fadnavis) उपक्रमातून वाढदिवसाचे औचित्य सामाजिक सेवेशी जोडत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार कृष्णा गजबे आणि सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

संबंधित सामग्री

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष

Risod Maharajswa Abhiyan: महाराष्ट्र शासन, तहसील कायम करत 'छत्रपती शिवाजीच्या महाराजस्व अभियान' योजनेसाठी रिसोड येथे आयोजित एक सांस्कृतिक कार्यक्रमात सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी

Jul 27, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज, दि. २२ जुलै २०२६ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ किलोमीटर लांबीच्या ७१ शेतरस्त्यांचे लोकार्पण

Jul 22, 2026
रोटरी क्लब ऑफ नांदेडतर्फे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

रोटरी क्लब ऑफ नांदेडतर्फे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

Rotary Club of Nanded: रोटरी क्लब ऑफ नांदेड आणि रोटरी क्लब नंदीग्राम नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि १ जुलै  रोजी कृषी दिन, डॉक्टर दिन, सीए दिन आणि रोटरी नूतन वर्षारंभाचे औचित्य साधून वृक्षारोपण

Jul 03, 2026
विनोदभाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त 86 जणांचे रक्तदान; 132 जणांची नेत्ररोग तपासणी

विनोदभाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त 86 जणांचे रक्तदान; 132 जणांची नेत्ररोग तपासणी

Vinod Khatke: रक्तदान शिबिरात 86 जणांनी रक्तदान केले. तसेच नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिरात 132 जणांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली.

Jun 23, 2026
रक्तदान हीच महाराणा प्रतापांना खरी आदरांजली: आमदार श्वेताताई महाले-पाटील

रक्तदान हीच महाराणा प्रतापांना खरी आदरांजली: आमदार श्वेताताई महाले-पाटील

MLA Shweta Mahale Patil: महाराणा प्रताप जयंती वैशाख शुक्ल दिवशी चिखलीत आयोजित कार्यक्रमात आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनी रक्तदानासाठी जनजागृती करण्याच्या संकल्पनेमुळे उत्साहपूर्ण वातावरण

Jun 18, 2026