हिंगोली रास्तारोको आंदोलन

उपोषणार्थींकडे पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ; उद्या उपोषणार्थी रास्तारोको करणार

Hingoli Rastaroko Andolan: अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर अनेक उपोषण बसले होते. १५ ऑगस्टला दिवसभराच्या कार्यक्रमात पालकमंंत्र्यांनी उपोषणार्थींकडे पाठ फिरविल्याने..

उपोषणार्थींकडे पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ; उद्या उपोषणार्थी रास्तारोको करणार

Hingoli Rastaroko Andolan

हिंगोली (Hingoli Rastaroko Andolan) : अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर अनेक उपोषण बसले होते. १५ ऑगस्टला दिवसभराच्या कार्यक्रमात पालकमंंत्र्यांनी उपोषणार्थींकडे पाठ फिरविल्याने आज १७ ऑगस्ट सोमवार रोजी रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. 

१५ ऑगस्टला पालकमंत्र्यांनी झेंडा वंदनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारा समोर बसलेल्या उपोषणार्थींची भेट न घेता अनेक ठिकाणी कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. त्यामुळे उपोषणार्थींच्या भावना संतप्त झाल्याने त्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून १७ ऑगस्ट रोजी सकाळी रास्तारोको आंदोलन (Hingoli Rastaroko Andolan) करण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित सामग्री

डॉ. अर्जुन महानर यांचे मेंढपाळ बांधवांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन

डॉ. अर्जुन महानर यांचे मेंढपाळ बांधवांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Shepherd Fasting Protest: मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी मेंढपाळ समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अर्जुन महानर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदोलन

Aug 20, 2026
लिखित आश्वासनानंतर उपोषण मागे; मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषणाची सांगता

लिखित आश्वासनानंतर उपोषण मागे; मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषणाची सांगता

Risod Hunger strike: कालुशा बाबा दर्गा जवळ सुरू असलेल्या कथित अनाधिकृत बांधकामाविरोधात सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण प्रशासनाकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर मंगळवार, 28 जुलै रोजी मागे

Jul 28, 2026