आमदार राजू पाटील नवघरे

आमदार राजू पाटील नवघरे यांचा जनता दरबार 

MLA Raju Patil Navghare: वसमत येथे आमदार राजू पाटील नवघरे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते या जनता दरबारात मोठ्या संख्येने महिला, नागरिक ग्रामस्थ समस्या घेऊन आले होते आमदार नवघरे

आमदार राजू पाटील नवघरे यांचा जनता दरबार 

MLA Raju Patil Navghare

 

शेकडो नागरिकांनी दरबारात लावली हजेरी 

वसमत (MLA Raju Patil Navghare) : वसमत येथे आमदार राजू पाटील नवघरे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते या जनता दरबारात मोठ्या संख्येने महिला, नागरिक ग्रामस्थ समस्या घेऊन आले होते आमदार नवघरे यांनी तक्रारीचे निवारण करून नागरिकांना दिलासा दिला. 

 वसमत येथे आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांच्या जनता दरबारात समस्या ग्रामस्थ , नागरिक शेतकरी, महिला मंडळी विविध अडचणी समस्या घेऊन आले होते यात महसूल विभाग वीज वितरण कंपनी आरोग्य विभाग महसूल विभाग पोलीस ठाणे तसेच पंचायत समितीकडून मिळणार्‍या विविध योजना, कृषी विभागाच्या योजना यासंदर्भातील अडचणी मांडण्यात आल्या. आमदार राजु पाटील नवघरे नागरिकाचे म्हणणे समस्या ऐकून घेतल्या व संबंधित विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांची थेट संपर्क साधून समस्या तात्काळ सोडवण्याची सूचना दिली अडचण तक्रार व समस्या घेऊन आलेल्या प्रत्येक जणांच्या चेहर्‍यावर जाताना समाधान पहावयास मिळाले.

टैग्स: MLA Raju Patil Navghare

संबंधित सामग्री

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाला आमदार राजू पाटील नवघरे यांची भेट

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या उपोषणाला आमदार राजू पाटील नवघरे यांची भेट

MLA Raju Patil Navghare: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे

Sep 04, 2026