आखाडा बाळापूर (Illegal liquor stock) : सोमवारी पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख राजेश घोंगडे, पिराजी बेले,पोलिस पथकाने नरवाडी शिवारात छापा मारून अवैध देशी दारू साठा पकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नरवाडी शिवारात सर्व्हीस रोडवरील धाब्याच्या पाठीमागे चिंचेच्या झाडाखाली छापा मारून अवैध देशी दारू २१बॉटल कीमत १६८० जप्त करून पोलिस जमादार राजेश घोंगडे फीर्यादीवरून शेख मुसा शेख मोहम्मद व राजु लक्ष्मण सुरवसे दोघे रा.कळमनुरी विरूद्ध आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला.
नरवाडी शिवारात पोलिस पथकाने पकडला अवैध दारूसाठा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Illegal liquor stock: सोमवारी पोलिसने नरवाडी शिवारात अवैध दारू साठा (२१ बॉटल) जप्त केले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Illegal liquor stock
संबंधित सामग्री
भरवस्तीत घरात दारूचा साठा सापडल्याने पोलीस यंत्रनाही चक्रावली
Foreign liquor seized: वसमत शहरातील एका घरातून छाप्यातून जप्त झालेला 18,000 रु. मूल्याचा विदेशी दारूचा साठा अवैध विक्रेत्यांनी भोळगी वसंतीतही कनाळले आहे.
परभणीच्या रामपुरी रोड परिसरात अवैध देशी दारुचा साठा जप्त!
Parbhani Illegal liquor: मानवत शहरातील रामपुरी रोडवर विशेष पथकाने अवैध देशी दारूची वाहतूक करणारे दोन व्यक्ती ताब्यात घेतले गेले. त्यांच्या ताब्यातील ४ लाख १९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
रेगडी येथे अवैध दारूसाठ्यावर पोलिसांचा छापा; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Illegal liquor seized:रेगडी पोलिसांनी एका पडक्या घरात अवैध देशी व विदेशी दारू साठवलेले दिसले. १ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत दाखल करण्यात आला.