नीट पेपरफुटी प्रकरण

जन आक्रोश आंदोलनाला विश्वनाथ सानप यांचा पाठिंबा

NEET Paper Leak Case: 'नीट' निष्प्राणता हलविण्यासाठी जन आक्रोश आंदोलन नेतृत्वात, व्ही.वी. सानप आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त प्रयासाने केंद्रीय शिक्षणमंत्री धरमेंद्र प्रधान राजीनामा

जन आक्रोश आंदोलनाला विश्वनाथ सानप यांचा पाठिंबा

NEET Paper Leak Case

 

​'नीट' पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

​रिसोड (NEET Paper Leak Case) : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जन आक्रोश आंदोलनाला आता राजकीय आणि शैक्षणिक स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. 'संविधाननिष्ठ विश्वा इंटरनॅशनल स्कूल'चे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते विश्वनाथ सानप यांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला असून, भारतीय शिक्षण व्यवस्थेतील अराजकता नष्ट करून संविधानाने दिलेले शैक्षणिक अधिकार सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.

​ 'नीट' (NEET) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची (NEET Paper Leak Case) नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. सरकारविरोधात आवाज दडपला जात असताना हे आंदोलन लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सानप यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असताना मात्र केंद्र सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी  जन आक्रोश रॅलीला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विश्वनाथ सानप यांनी आपल्या समर्थका सह जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

संबंधित सामग्री

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
जतच्या रास्ता रोको आंदोलनावर पोलिसांची कारवाई; २ माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा

जतच्या रास्ता रोको आंदोलनावर पोलिसांची कारवाई; २ माजी आमदारांसह ४० जणांविरोधात गुन्हा

जत तालुक्याच्या नामांतरासह पाण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या सर्वपक्षीय आंदोलनानंतर सांगली जिल्ह्यातील जत येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Aug 29, 2026
जि.प. शाळेत विनापरवानगी प्रवेश; शिक्षकांना धमकावले!

जि.प. शाळेत विनापरवानगी प्रवेश; शिक्षकांना धमकावले!

CJP Abhijit Deepke: कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या २० ऑगस्ट रोजी झालेल्या लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा

Aug 23, 2026
'मोदी सरकारवरील माझा विश्वास उडाला!', सोनम वांगचुकांचा मोठा दावा

'मोदी सरकारवरील माझा विश्वास उडाला!', सोनम वांगचुकांचा मोठा दावा

Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला 26 दिवसांचा उपवास संपवल्यानंतर एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. त्यांचा आरोप आहे की, सरकारने आपली आश्वासने पूर्ण केली नाहीत..

Aug 06, 2026
नागपुरातील व्हेरायटी चौकात युवक काँग्रेसचे ‘अमित शाह जवाब दो’ बॅनर झळकले..

नागपुरातील व्हेरायटी चौकात युवक काँग्रेसचे ‘अमित शाह जवाब दो’ बॅनर झळकले..

Nagpur Youth Congress Protest: आंदोलनादरम्यान ‘अमित शाह जवाब दो’ असे शीर्षक असलेले मोठे बॅनर उड्डाणपुलावरून झळकविण्यात आले. बॅनरवरील ‘मोदी ने मरवा दिया’ आणि ‘Gen Z से डर गया बूमर मोदी’

Aug 05, 2026