उमरखेडचा आदर्श वानखेडे एमटीएस परीक्षेत जिल्ह्यात दुसरा

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये उमरखेड येथील मॉडर्न पब्लिक इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आदर्श अनिल वानखेडे याने देदीप्यमान यश संपादन केले आहे.

उमरखेडचा आदर्श वानखेडे एमटीएस परीक्षेत जिल्ह्यात दुसरा

Student Success

उमरखेड (Student Success) : महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये उमरखेड येथील मॉडर्न पब्लिक इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आदर्श अनिल वानखेडे याने देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याने या परीक्षेत १५० पैकी १४६ गुण मिळवून यवतमाळ जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

आदर्श हा सध्या मॉडर्न पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत आहे. अत्यंत लहान वयात त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी त्याचे अभिनंदन केले असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित सामग्री

शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

रोहित दिलीप पवार नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.

Sep 05, 2026
हिंगोली जिल्ह्यात चौथीचे १०१७ तर सातवीचे ८५५ विद्यार्थी पात्र

हिंगोली जिल्ह्यात चौथीचे १०१७ तर सातवीचे ८५५ विद्यार्थी पात्र

Hingoli Scholarship Exam: हिंगोलीच्या चौथ्या आणि सातव्या कक्षा विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन दाखला. 4वी कक्षा मध्ये 1017 तर 7वी कक्षा मध्ये 855 विद्यार्थी पात्र झाले.

Aug 11, 2026
सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मानोऱ्यात भव्य आक्रोश रॅली !

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मानोऱ्यात भव्य आक्रोश रॅली !

Sonam Wangchuck Support: महाराष्ट्रातील शिक्षण संशोधन प्रकरणावर समरथनार्थ एक आंदोलन करणाऱ्यांना लडाखच्या विद्यार्थी व समाजसेवक नेतृत्वाने शिक्कामोर्चा केला. जंतर-मंतर येथे उपोषण

Jul 20, 2026
​कोटा-लातूरला न जाता कुमारी रिद्धी वसूची 'नीट' परीक्षेत उत्तुंग झेप; ७२० पैकी मिळवले ६३३ गुण!

​कोटा-लातूरला न जाता कुमारी रिद्धी वसूची 'नीट' परीक्षेत उत्तुंग झेप; ७२० पैकी मिळवले ६३३ गुण!

NEET Riddhi Vasu: मोठ्या शहरात वा नामांकित निवासी कोचिंग हबमध्ये न जाता, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चिखली येथील कुमारी रिद्धी लता अजाबराव वसू हिने घरूनच अभ्यास 'नीट' परीक्षेत घवघवीत यश संपादन

Jul 19, 2026
NEET निकालावर पुन्हा प्रश्नचिन्ह; 700+ गुणांची अपेक्षा असताना ज्ञानेश्वरीला मिळाले फक्त 87 गुण

NEET निकालावर पुन्हा प्रश्नचिन्ह; 700+ गुणांची अपेक्षा असताना ज्ञानेश्वरीला मिळाले फक्त 87 गुण

देशभरात NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून सुरू असलेला वाद अद्यापही थांबलेला नाही.

Jul 18, 2026