विहिरीत बुडून तरुण मृत्यू

परभणीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

Youth Drowning Death: परभणी जिल्ह्यातील धार येथे शुक्रवार २२ मे २.३० वाजत मित्रासोबत पोहण्यास गेलेल्या १६ वर्षाच्या तरुण सुमित भास्कर चोपडे विहिरीत बुडून मृत्यूने मृत दिसला.

परभणीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

Youth Drowning Death

धार शिवारातील घटना; ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद....!

परभणी (Youth Drowning Death) : मित्रासोबत विहिरीवर पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी उघडकीस आली. ही घटना तालुक्यातील धार येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Youth Drowning Death) याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील धार येथील तरुण सुमित भास्कर चोपडे वय १६ वर्ष हा शुक्रवार २२ मे रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मित्रासोबत धार शिवारातील भरत कदम यांच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेला होता. त्याने विहिरीत उडी मारली, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बाहेर आलाच नाही. खाली गाळात रुतून बसला. त्यामुळे मोटार लावून पाणी उपसा करण्यात आला.

दुसर्‍या दिवशी शनिवार २३ मे रोजी सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेह तळाला दिसून आला. याबाबत अत्युत विश्वनाथ चोपडे यांनी परभणी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सपोनि. राजगुरु, सपोनि. आडके, सपोउपनि. कनाके  आदींनी भेट दिली. या (Youth Drowning Death) प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोह  हाके हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत कौसडी येथे बोअरवेलच्या खड्ड्यातून तीन वर्षीय बालकाचे थरारक रेस्क्यू

परभणीत कौसडी येथे बोअरवेलच्या खड्ड्यातून तीन वर्षीय बालकाचे थरारक रेस्क्यू

Child Rescue Operation: जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील शेतात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या तीन वर्षीय बालकाला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश

Aug 20, 2026
बैलजोडी धुण्यास गेलेल्या दोन युवकांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

बैलजोडी धुण्यास गेलेल्या दोन युवकांचा नदी पात्रात बुडून मृत्यू

Ghota Devi Youth Death: देवी शिवारातील गावातील दोन युवकांनी कयाधू नदीच्या पात्रात बेलजोडी धुण्याने दुरलगावले. नदीत रेताचा उत्खननामुळे खड्ड्यात साचलेल्या गाळामुळे त्यांना मृत्यू झाला.

Jul 13, 2026
हूडूकदूमा येथे विजेचा कहर; झाडाखाली उभ्या तीन जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हूडूकदूमा येथे विजेचा कहर; झाडाखाली उभ्या तीन जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Hudukdooma lightning Death: कोरचीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या हूडूकदूमा येथे 26 जून रोजी सायंकाळी सुमारे 3 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात दुर्दैवी घटना घडली.

Jun 28, 2026
Father's Day ला धाडसी पित्याची शौर्यगाथा! लेकीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज; जीव वाचवताना बाप-लेक विहिरीत कोसळले

Father's Day ला धाडसी पित्याची शौर्यगाथा! लेकीला वाचवण्यासाठी बिबट्याशी झुंज; जीव वाचवताना बाप-लेक विहिरीत कोसळले

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने फादर्स डेच्या दिवशी पित्याच्या निस्वार्थ प्रेमाची आणि धाडसाची प्रचिती दिली.

Jun 21, 2026
सोलापूरमध्ये भीषण दुर्घटना : माळशिरसमध्ये विहिरीत पिकअप कोसळून १४ भाविकांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

सोलापूरमध्ये भीषण दुर्घटना : माळशिरसमध्ये विहिरीत पिकअप कोसळून १४ भाविकांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या एका भीषण अपघातात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला.

Jun 14, 2026