देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Assistant teacher: सहाय्यक शिक्षकानेच मारला शालार्थ खात्यातील रकमेवर डल्ला
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Assistant teacher: सहाय्यक शिक्षकानेच मारला शालार्थ खात्यातील रकमेवर डल्ला
विदर्भक्राईम जगतवाशिम

Assistant teacher: सहाय्यक शिक्षकानेच मारला शालार्थ खात्यातील रकमेवर डल्ला

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/21 at 7:21 PM
By Deshonnati Digital Published May 21, 2024
Share
teacher

कारंजा/वाशिम (Assistant teacher) : कारंजा पंचायत समिती (Panchayat Samiti) अंतर्गत असलेल्या पानगव्हाण येथील (Zilla Parishad) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या सहाय्यक शिक्षकाने काजळेश्वर येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शालार्थ खात्यातील रकमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मुख्याध्यापिकेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसानी सहाय्यक शिक्षकाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. विजयकुमार बिसनजी रौराळे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून ते पानगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सारांश
पानगव्हाण शाळेतील धक्कादायक प्रकारपोलिसात गुन्हा दाखल

पानगव्हाण शाळेतील धक्कादायक प्रकार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, (Zilla Parishad) पानगव्हाणचे शिक्षकाच्या वेतनातील शालार्थ शासकीय कपातीचे खाते हे काजळेश्वर येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेत असुन त्या बँक खात्यामध्ये एलआयसी ,इन्कम टॅक्स व शिक्षक पतसंस्थाचे माझे व रौराळे यांचे पैसे जमा होतात. शालार्थ शिक्षक वेतनातील कपातीचे शासकीय खात्याचे सन 2023-24 चे आर्थीक वर्षातील झालेल्या खर्चाचा लेखाजोखा किवा ताळेबंद करायचा असल्याने शालार्थ खात्याचे पास बुक एन्ट्री करून आणले आणि ताळेबंदाचा जमा खर्च नोंदवहीत लिहीत असतांना बँकेच्या पासबुक एन्ट्री पाहिल्यानंतर 20 सप्टेंबर 2023 रोजी 4500 रुपये रक्कम विड्रॉलव्दारे बँकेतुन काढल्याचे लक्षात आले. त्यानंतर बँकेत जाऊन पडताळणी केली असता, सदर बँकेची स्लीप माझ्या हस्ताक्षरात भरलेली नसुन त्यावर शाळेचा शिक्का मी मारलेला नव्हता व सही देखील केली नव्हती असे दिसले.

पोलिसात गुन्हा दाखल

तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहले असता माझ्या असे निदर्शनात आले की, माझ्या शाळेचे सहाय्यक शिक्षक विजयकुमार बिसनजी रौराळे हे बँकमध्ये शाळेच्या शालार्थ बैंक पासबुक सह दिसले .सहाय्यक शिक्षक विजयकुमार बिसनजी रौराळे यांनी माझी बनावट सही करून माझ्या शाळेच्या शिक्याचा व शालार्थ बँक पासबुकचा दुरउपयोग करुन 4500 रुपये मला कोणत्याही प्रकारची सुचना न देता व मी कर्तव्यावर हजर असताना लेखी स्वरुपाची परवानगी न घेता शिक्षकाच्या वेतनातील शालार्थ शासकीय कपातीचे खात्या मधुन पैस काढून माझी फसवणुक केली आहे. अशा आशयाच्या मुख्याध्यापिका कु. कमलेश दिगंबर डोंगरे यांच्या फिर्यादीवरून (Karanja Police) ग्रामीण पोलीसानी शिक्षक विजयकुमार रौराळे यांचेविरुद्ध भा.द.वि.च्या कलम 420 , 465 ,467 ,468 व 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

Yawatmal : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

TAGGED: Assistant teacher, Karanja, karanja Crime, Karanja Police, Panchayat Samiti, Pangavan School, School account, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal Extortion case : खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी

Deshonnati Digital Deshonnati Digital September 18, 2025
Girl Molestation: परभणीत सात वर्षीय मुलीला बळजबरीने घरात नेले
Amravati district Schools: अमरावती जिल्हातील प्राथमिक शाळांची सकाळ पाळीची वेळ बदला
Accidental Youth Death: टेकाडी ओव्हर ब्रिजखालील रोडवर उभ्या ट्रकच्या रांगामुळे युवकाचा मुत्यु
Crime Case: खानापूर फाट्यावर आमचीच चालते म्हणत जबर मारहाण!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?