देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldhana: जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी बँक बचाव कृती समितीची होणार स्थापना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Buldhana: जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी बँक बचाव कृती समितीची होणार स्थापना
विदर्भबुलडाणा

Buldhana: जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी बँक बचाव कृती समितीची होणार स्थापना

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/30 at 6:08 PM
By Deshonnati Digital Published September 30, 2024
Share

चिखली (Buldhana):- बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शेतकऱ्यांची आर्थिक आश्रयदाती संस्था म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या या बँकेच्या पुनर्जीवनासाठी व थकित कर्जाच्या वसुलीकरिता पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने बँक बचाव कृती समिती स्थापना करण्याची संकल्पना शेतकरी (Farmer)चळवळीत कार्य करणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या विचारातून समोर आली होती. शेतकरी वर्गामध्ये या संकल्पनेला मोठे पाठबळ मिळत आहे.

सारांश
स्थापनेच्या बैठकीसाठी उपस्थित रहा – संतोष काळे“गाव करी ते राव न करी” या म्हणीनुसार कुण्या एकट्या दुकट्याने हे करून भागणार नाही

स्थापनेच्या बैठकीसाठी उपस्थित रहा – संतोष काळे

या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँक बचाव समितीची स्थापना करण्याकरिता दि. २ ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, चिखली तालुका व विधानसभा मतदारसंघातील(Assembly constituencies) शेतकरी, सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व पदाधिकारी तसेच शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या समितीचे निमंत्रक संतोष काळे यांनी केले आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आपल्या घामाचे सिंचन करून काळ्या आईच्या पोटातून मोत्याचे पीक पिकवतो. मात्र, आर्थिक विवंचनेने अद्यापही आपल्या शेतकरी वर्गाची पाठ सोडली नाही हे सुद्धा तेवढेच दाहक वास्तव आहे. आर्थिक अडचणींचा मुकाबला करत नव्या जोमाने पेरणी करणारा व काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कम आर्थिक आधार देण्याची भूमिका बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने मागील अनेक वर्षे चोखपणे निभावली. परंतु, जिल्हा काँग्रेस (Congress)कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी ९९ कोटी ९५ लाख ३३६ रुपये एवढी थकीत कर्जबाकी ठेवल्यामुळे जिल्हा बँक डबघाईला आली. याचा परिणाम म्हणून ग्रामसेवा सहकारी सोसायटी मार्फत होणारे होणारा पीक कर्जाचा पुरवठा बंद पडला असून त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांवर अवलंबून राहावे लागते. या बँकांची कार्यपद्धती पाहता अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहतात तर काहींना ते मिळवण्यासाठी बऱ्याच संघर्ष आणि विलंबाला सामोरे जावे लागते.

“गाव करी ते राव न करी” या म्हणीनुसार कुण्या एकट्या दुकट्याने हे करून भागणार नाही

ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे थकीत असलेले ९९ कोटी पेक्षा जास्त रकमेचे कर्ज वसूल करण्यासाठी शासनाच्या सहकार विभागाकडे व बँक व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागेल. “गाव करी ते राव न करी” या म्हणीनुसार कुण्या एकट्या दुकट्याने हे करून भागणार नाही तर त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याची जाणीव असल्याने सर्वांनी संघटितपणे लढा उभारण्यासाठी एकत्र यावे लागेल. जिल्हा सहकारी बँकेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘ जिल्हा सहकारी बँक बचाव कृती समिती ‘ स्थापन करण्याची संकल्पना समोर आली आहे. या समितीची स्थापना करण्याच्या हेतूने दि. २ ऑक्टोबर रोजी चिखली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सकाळी ११ वाजता महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी हिताच्या या कार्यात चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सहकारी बँक बचाव कृती समितीचे निमंत्रक संतोष काळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

You Might Also Like

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

Bike Accident: दिवाळी निमित्त स्वगावी येत असता दोन सख्या बहीणी गंभीर जखमी

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

TAGGED: Assembly constituencies, Congress, farmer
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

हनुमान आहोतच, जाम्बुवंत पाहिजेत !

Deshonnati Digital Deshonnati Digital May 10, 2024
Lok Sabha Elections: तुमचे मतदान चिन्ह दाखवा, दागिन्यांवर सवलत मिळवा!
Hingoli Assembly Elections: विधानसभा मतदारसंघासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
Darwah dogs news : भटक्या कुत्र्यांचा तरुणावर हल्ला
Paddy Buying Centre: शासनच उठला शेतकर्‍यांच्या जीवावर…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Paravaritan Farmers Union
विदर्भवाशिम

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

October 20, 2025
Sheshrao Chavan
विदर्भवाशिम

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

October 20, 2025
Tiger Attack
विदर्भभंडारा

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

October 20, 2025
Bike Accident
विदर्भभंडारा

Bike Accident: दिवाळी निमित्त स्वगावी येत असता दोन सख्या बहीणी गंभीर जखमी

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?