पियुष तोष्णीवालची शालेय यशोगाथा

भारत माध्यमिक शाळेचा पियुष तोष्णीवाल 97.80% गुण घेऊन अव्वल 

10th Exam Result: दी आर्य शिक्षण संस्थेच्या भारत माध्यमिक शाळेत पियुष तोष्णीवालने 97.80% गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले.

भारत माध्यमिक शाळेचा पियुष तोष्णीवाल 97.80% गुण घेऊन अव्वल 

10th Exam Result

रिसोड (10th Exam Result) : दी आर्य शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या भारत माध्यमिक शाळा रिसोड वर्ग दहावीच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सत्र 2025 -26 च्या दहावीच्या परीक्षेसाठी 413 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 408 विद्यार्थी उत्तीर्ण झाले टक्केवारी 98.78% एवढा निकाल लागला असून, त्यामध्ये 160 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत तर 133 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 83% विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

शाळेतील पियुष गोविंद तोष्णीवाल हा विद्यार्थी 97.80% गुण घेऊ प्रथम आला तर कु.सान्वी मुनेश  बगडे व कु.आरती ज्ञानेश्वर पारिस्कर यांनी 96.20% गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे 90% पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल 24 विद्यार्थी विद्यार्थिनी असून भारत माध्यमिक शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या (10th Exam Result) सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष माननीय भाऊसाहेब अनंतरावजी देशमुख व  बाईसाहेब जयश्रीताई देशमुख अँड. नकुल दादा देशमुख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिली प्रसंगी मुख्याध्यापक भांडेकर सर सर्व वर्गशिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026