११ विरूद्ध ६ मतांनी निवड
परभणी (Dr. Sanjay Rodge) : सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापतीपदी डाँ. संजय रोडगे (Dr. Sanjay Rodge) बहूमतानी निवड करण्यात आली.मागील अनेक दिवसापासून बाजार समिती च्या सभापती निवडीला पूर्ण विराम मिळाला आहे.बाजार समिती चे तात्कालीन सभापती चक्रधर पौळ यांनी प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत राजीनामा दिला होता. दरम्यान सोमवार २२ रोजी (Selu Krushi Bazar Samiti) बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संदिप तायडे यांच्या अध्यक्षते खाली संचालक मंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणे,तर ११ वाजून १५ मिनिटास अर्जाची छानणी व १२ वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेस सूरूवात करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समिती (Selu Krushi Bazar Samiti) ही दिनांक २४-१०-१९३१ रोजी अतित्वात आलेल्या बाजार समिती आज पर्यंत्न सभापती आणि प्रशासकिय अधिकारी असे एकून १३ तात्कालीन सभापतीने कारभार चालवला या मधे ( १) रंगनाथ पाटील (२)आबा झोडगावकर (३) रावसाहेब वाघ (४) विठ्ठलराव वाघ (५) दत्तराव मोगल (६) रविंद्र डासाळकर(७)दिनकर वाघ(८) मूख्यप्रशासक मंगेश सूरवसे डि.डि.आर. प्रशासक माधव यादव (९) मूख्यप्रशासक विनायक पावडे (१०) मूख्यप्रशासक रणजिंत गजमल (११) मूख्यप्रशासक संजय अब्दागीरे व प्रशासक संतोष काळे (१२) प्रशासक संतोष काळे(१३) चक्रधर पौळ असे एकून १३ तात्कालीन सभापती यांच्या नंतर १४ कृषी उत्पन्न बाजार समितीला पदी उच्चशिक्षित सभापती लाभले, यांना (११) संचालकने मतदान केले यात मधे डाँ.संजय रोडगे, अनिल पवार, प्रसाद डासाळकर, अनिता ताठे, वर्षा सोळंके, शैलैश तोष्णीवाल, अनिल बरडे, रामेश्वर राठी, अँड.दत्ता कदम, गोकर्णा पडघन, यांनी हात वरती करत डाँ.रोडगे याच्या नावाला पसंत्ती दाखवली आणि यांच्या विरोधात उभे असलेले नामदेव डख यांना ६ मतदान झाले या मध्ये गोरख भालेराव, राजेंद्र लहाने, पूरूषोत्तम पावडे, प्रकाश मूळे, गणेश आकात, नामदेव डख, असे ११ विरूद्ध ०६ मताच्या फरकाने सभापती निवडण्यात आले, या वेळी संचालक चक्रधर पौळ हे गैरहजर राहिले. तर १८ संचालकापैकी १७ संचालक उपस्थीत होते या निवडणूक प्रक्रिया दरम्यान प्रशासकाकडून प्रशासकिय अधिकारी संदिप तायडे यांनी काम पाहीले.