पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित!
हिंगोली (Chhatrapati Shivaji Maharaj) : केंद्र सरकारच्या (Central Govt) प्रयत्नाने 12 शिवकालीन गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसास्थळामध्ये स्थान मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) वतीने 12 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी. जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, रजनिश पुरोहीत, बाबा घुगे, उमेश गुठ्ठे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते (Activists) उपस्थिती यावेळी होती.