पंचायत समिती कार्यालय परिसरात वृक्ष लागवड!
बार्शीटाकळी (CM Devendra Fadnavis) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीटाकळी तालुका भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) वतीने पंचायत समिती कार्यालय परिसरात वृक्ष लागवड व भाजपा कार्यालयात रक्तदान शिबिर आमदार हरीश पिंपळे यांचे उपस्थितीत पार पडले.
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली वृक्ष लागवड!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त बार्शीटाकळी पंचायत समितीच्या (Barshitakali Panchayat Committee) परिसरात दिनांक 22 जुलैला सकाळी 11 वाजताच्या सुमारास भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड केली. यानंतर, बार्शीटाकळी तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात रक्तदान शिबिर आमदार हरीश पिंपळे यांचे अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी त्यांनी रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा (Health Department Employees) सन्मान करून रक्तदान (Blood Donation) व वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले. ज्येष्ठ नेते उल्हासराव लहाने, विधानसभा प्रमुख तथा माजी सभापती राजु पाटील काकड, तालुका मंडळ अध्यक्ष मंडळ अध्यक्ष गोपाल पाटील महल्ले, तालुका मंडळ अध्यक्ष संकेत राठोड, माजी तालुकाध्यक्षसंजय पाटील इंगळे, माजी तालुका सरचिटणीसगणेश राव महल्ले, कान्हेरी चे सरपंच सुनील ठाकरे, युवक आघाडीचे लखन गावंडे, विजय गुल्हाने, सुभाष घुगे, प्रविण धाईत गोवर्धन सोनटक्के, अनंत केदारे, गजानन लुले, गणेश झळके, रमेश वाटमारे, संजय चौधरी, गोवर्धन सोनटक्के, रत्नपारखी ताई, अक्षय लहाने, श्री आधंळे, रामेश्वर भांगे, दत्तात्रय साबळे, सौरभ अग्रवाल, रवि हिवराळे, विठ्ठल वाघ, बापुराव राठोड, हरीश वाघ, श्रीराम येळवणकार, शेषराव मोरे, सुधाकर महल्ले, माजी उपसभापती संजय चौधरी, किशोर देशपांडे, वाघमारे काका, गजानन अप्पा मडगे, गणेश मते, सौरभ अग्रवाल, प्रमोद वाघमारे, देविदास नानोटे, सतीष आखाडे, आकाश धाञक, डॉ राजु मुंडे, कीशोर हजारे, विठ्ठल वाघ, मुन्ना गावंडे, हरीश पवार, हरीश वाघ, मदन धाञक, आकाश धाञक, सचीन शिंदे, गजानन अप्पा मडगे, विजय ठाकरे, योगेश कोदंनकार ,दिलीप बाप्पु देशमुख, विनोद राठोड, प्रमोद रोकडे, संतोष विभुते, गणेश खोपे, दिनेश रत्नपारखी, अनिल बुलबुले, रामेश्वर महाजन, तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर अंकुश नागरे, श्रीकांत थोरात, संगीता जाधव, आकाश देशपांडे, दीपक चोपडे, नंदकिशोर परनाठे, गोपाल इंगळे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुभाष घुगे यांनी तर आभार प्रदर्शन अनंत केदारे यांनी केले.




