परभणी तरुण मृत्यु

परभणीत हायवावर ऑटो धडकल्याने ऑटो चालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यु ...!

Parbhani Youth Death: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे शनिवार रात्री ७ वाजता एक ऑटो (एमएच २३ एक्स ३०४९) रस्त्यावर उभ्या हायव्हा वाहनावर पाठीमागून धडकले.

परभणीत हायवावर ऑटो धडकल्याने ऑटो चालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यु ...!

Parbhani Youth Death

 

गंगाखेड परळी रस्त्यावरील घटना

परभणी (Parbhani Youth Death) : गंगाखेड येथे रस्त्यात उभ्या असलेल्या हायवा वाहनावर पाठीमागून ऑटो धडकल्याने ऑटो चालक तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवार २३ मे रोजी रात्री अंदाजे ७ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी गंगाखेड येथून परळीच्या दिशेने जाणारा ऑटो क्रमांक एमएच २३ एक्स ३०४९ हा निळा पाटी येथून पुढे निघालेला ऑटो रस्त्यावर उभ्या असलेल्या हायवा वाहनावर पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात ऑटो चालक परमेश्वर विठ्ठल कर्वे वय ३७ वर्ष रा. साळुंकवाडी ता. परळी गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच गंगाखेड येथील रुग्णावाहिका चालक दिपक सपकाळ यांनी (Parbhani Youth Death) अपघातस्थळी धाव घेत गंभीर जखमी परमेश्वर कर्वे यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

India captain Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी कर्णधार मिळाली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्मृती मंधानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

Oct 07, 2026