देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tumsar Hospital: धक्कादायक…प्रसूतीनंतर बाळंतिन महीलेच्या गर्भपिशवीत विसरला कापड!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Tumsar Hospital: धक्कादायक…प्रसूतीनंतर बाळंतिन महीलेच्या गर्भपिशवीत विसरला कापड!
Breaking Newsआरोग्यभंडारा

Tumsar Hospital: धक्कादायक…प्रसूतीनंतर बाळंतिन महीलेच्या गर्भपिशवीत विसरला कापड!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/05 at 9:28 PM
By Deshonnati Digital Published May 5, 2024
Share
Hospital

तुमसर (Tumsar Hospital) : येथील उपजिल्हा रुग्णालयात (Tumsar Hospital) बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महीलेच्या बाळंतपणानंतर चक्क स्त्री रोग तज्ञानी व संबधित डाॅक्टरानी नाॅर्मल प्रसुती झालेल्या बाळंतिन महीलेच्या गर्भपिशवीत कापड विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. तर जिल्ह्यातील (medical field) वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सारांश
तुमसर उपजिल्हा रुग्णालयात प्रकारडाॅक्टराचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात प्रकार

उपजिल्हा रुग्णालय तुमसर (Tumsar Hospital) येथे तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील हिमानी हरिराम पांडे ही महिला पहिल्या खेप प्रसूती करिता उपजिल्हा रुग्णालय येथे २४ एप्रील ला दाखल झाली होती. दरम्यान २५ एप्रील ला तिची नॉर्मल प्रसूती झाली, नॉर्मल प्रसूती नंतर रक्तस्त्राव होऊ नये म्हणून कापड गर्भ पिशवी जवळ ठेवला जातो. तो कापड १२ ते २४ तासाच्या आत काढावा लागतो अशी माहिती, एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मात्र येथील स्त्री रोग व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चक्क बाळंतपण झाल्यानंतर गर्भ पिशवीजवळ लावलेला कापड न काढताच ओल्या बाळंतिणीला २७ तारखेला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली. सदर महीला घरी गेल्यावर तिन -चार दिवसानी तिला असह्य वेदना होवु लागल्या. तिला स्वतः व घरात उग्र स्वरुपाचा वास येऊ लागल्याने महिला घाबरली. ती तत्काळ आपल्या नातेवाईकासोबत तुमसर येथील खाजगी रुग्णालय आली.

डाॅक्टराचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

दरम्यान, (Private Hospital) खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची तपासणी केली. दरम्यान खाजगी डाॅक्टराना तिच्या गर्भाशयातच नार्मल बाळंतपणानंतरही चक्क कापड आढळून आल्याने संबधित बाळंतिण महीलेला व डाक्टराना एकच धक्का बसला. तो रक्ताने माखलेला कापड वेळीच उपचार करून काढण्यात आला. मात्र तो कापड २४ तासात काढणे गरजेचे असताना, सदर कापड ओल्या बाळंतिणीच्या गर्भाशयात आत मध्ये पूर्ण सडल्या अवस्थेत होता. दरम्यान बाळंतिण महिलेच्या शरिरात इन्फेकशन पसरला होता. परिणामी अशा वेळी संबधित बाळंतिणीला प्राणाला मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित (Tumsar Hospital) उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा,व बेजबाबदार पणा समोर आला आहे.

सदर प्रकार (Tumsar Hospital) उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने घडल्याचे समोर आले आहे. येथील बाळंतिण महिलांच्या प्रसूती दरम्यान वैद्यकिय अधीक्षक, स्त्री रोग, तज्ञ, लहान मुलांचे डॉक्टर, भुलतज्ञ वेळेवर हजर राहत नसल्याने असे प्रकार घडत आहेत. येथील अधिपरिचारीकेच्या जबाबदारीवर येथे संबधित महीलांची प्रसूती केली जाते. येथील वैद्यकिय अधिक्षकावर जिल्हा शल्यचिकित्सकाचा तर आशीर्वाद‌ नसावा? याकडे जिल्हा प्रशासन लक्ष घालून संबधित दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बाळंतिण महीलेच्या पतीने केली आहे. सदर महीलेच्या बाळंतपणाची येथिल कर्मचाऱ्यां मार्फत माहीती काढली आहे. सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येईल.
– नितिन मिसुरकर, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय तुमसर.

You Might Also Like

Jal Jeevan Mission: जिल्ह्यात ‘जल जीवन मिशन’ ची कामे पूर्ण; पण बिल थकल्याने कंत्राटदारांचे बेहाल

Scooty-Car Accident: स्कुटी व कारच्या अपघातात दोघे गंभीर जखमी

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

Kharashi Leopard: खराशी येथे बिबट्याला जेरबंद करण्याकरिता लावला पिंजरा!

Shubhangi Sunil Mendhe: दीपोत्सव स्वच्छता दूतांच्या चेहर्‍यावर देऊन गेला आनंद…

TAGGED: district hospital, Medical Field, Private Hospital, Tumsar Hospital, उपजिल्हा रुग्णालय तुमसर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

LokSabha Elections: देशात 65% मतदान; जाणून घ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे मतदान?

Deshonnati Digital Deshonnati Digital April 26, 2024
Illegal liquor sale: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध मद्य विक्री, वाहतुक विरोधात छापे
India Banned Apps: सरकारचा इशारा…ताबडतोब मोबाईलमधून काढून टाका ‘हे’ ॲप्स!
NEET Exam: किरण जाधव हिचे NEET परीक्षेत सुयश!
Hunger Strike: सेलू तहसील समोर वृद्ध शेतकरी पती-पत्नीचे रस्त्यासाठी उपोषण!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jal Jeevan Mission: जिल्ह्यात ‘जल जीवन मिशन’ ची कामे पूर्ण; पण बिल थकल्याने कंत्राटदारांचे बेहाल

October 20, 2025

Scooty-Car Accident: स्कुटी व कारच्या अपघातात दोघे गंभीर जखमी

October 20, 2025
Pik Vima Company
विदर्भभंडाराशेती

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

October 19, 2025
Kharashi Leopard
विदर्भभंडारा

Kharashi Leopard: खराशी येथे बिबट्याला जेरबंद करण्याकरिता लावला पिंजरा!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?