देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Drain Construction: जुन्या नालीच्या 1 फुट उंचीवर नवीन नालीचे बांधकाम!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Drain Construction: जुन्या नालीच्या 1 फुट उंचीवर नवीन नालीचे बांधकाम!
विदर्भगडचिरोली

Drain Construction: जुन्या नालीच्या 1 फुट उंचीवर नवीन नालीचे बांधकाम!

Deshonnati Digital
Last updated: 2025/09/26 at 5:58 PM
By Deshonnati Digital Published September 26, 2025
Share
Drain Construction

नाली मधून पाणी जाईल कसे?

कोरची (Drain Construction) : कोरची येथील वार्ड क्रमांक 14 , दर्रोटोली येथे नालीचे बांधकाम सुरू आहे. या नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. नालीच्या तळाशी बोल्डर ( 80/40 mm ) चा थर दिला नाही. 20 mm च्या गिट्टीचा फक्त 2 इंच थर देऊन तळ तयार करण्यात आले आहे. मजूरांना विचारले असता, सिमेंट, रेती गीठ्ठी सरासरी 1:4:4 असा प्रमाण वापरल्या जात असल्याचे सांगितले. छत्तीसगढ राज्यातून आणलेली निम्न दर्जाची गिट्टी वापरल्या जात आहे.रेतीमध्ये मातीचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे.

सारांश
नाली मधून पाणी जाईल कसे?नागरिकांनी बांधकाम थांबवीला!माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागीतली, ती माहिती आजपर्यंत मिळाली नाही..नगरपंचायतचे अभियंता हे फक्त बील तयार करण्यासाठी येतात आणि ओले हात करून जातात की काय?

नागरिकांनी बांधकाम थांबवीला!

कंत्राटदार एका वृत्त वाहिनीचे पत्रकार अग्रवाल असल्याचे मजुरांनी व नगरपंचायतचे बांधकाम लिपिक जयपाल मोहुलेॅ यांनी सांगितले. आणि नगरपंचायत चे सीओ सोनवणी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही, या नालीचे बांधकाम कोणत्या निधीतून आहे, किती रुपयाचे आहे, याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी नगरपंचायत चे कनिष्ठ अभियंता मंगेश नाकाडे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बांधकाम विभागाचे काम पाहणारे जयपाल मोहुर्ले यांना विचारले असता,मला विचारल्या शिवाय कुणालाही कोणतीही माहिती द्यायची नाही असे अभियंता नाकाडे यांनी सांगितले त्यामुळे माहिती देता येणार नाही असे मोहुर्ले म्हणाले.

माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागीतली, ती माहिती आजपर्यंत मिळाली नाही..

कनिष्ठ अभियंता मंगेश नाकाडे यांची आज दुपारी 2.00 च्या दरम्यान नगरपंचायत मध्ये सदर प्रतिनिधीने भेट घेऊन, सदर नाली किती मीटर आहे, नालीचे काम कोणत्या ठेकेदाराला दिले आहे, नालीचे अंदाजपत्रक दाखवा. पेट्रोल पंप जवळ जो अनावश्यक रस्त्याचे बांधकाम झाले, त्याची पण माहिती द्या.असे म्हटले असता, तुम्हाला नगरपंचायत मधील कोणतीही माहिती दिली जाणार नाही. माहिती पाहिजे असल्यास रितसर अर्ज करा. असे सांगितले. 14 जुलै ला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागीतली, ती माहिती आजपर्यंत मिळाली नाही.

नगरपंचायतचे अभियंता हे फक्त बील तयार करण्यासाठी येतात आणि ओले हात करून जातात की काय?

एकंदरीत बांधकामात जी अनियमितता आहे, त्यात अभियंता नाकाडे यांचेही ओले हात होत आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत होते. संबंधित अभियंत्याने मोक्यावर जाऊन कोणत्याही कामाचे ले आऊट द्यायला हवे.कमीत कमी भेट देऊन कामाची सुरुवात करणे अपेक्षित आहे.पण नगरपंचायतचे अभियंता (Municipal Engineer) हे फक्त बील तयार करण्यासाठी येतात आणि ओले हात करून जातात की काय? त्यांच्या वागण्याने दिसून आले. त्यामुळे नाकाडे यांच्या कडे जेव्हा पासून कोरची नगरपंचायचा प्रभार मिळाला, तेव्हा पासून झालेल्या संपूर्ण कामाची गुणनियंत्रण विभागाकडून  विभागीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. गावकऱ्यांनी सध्या काम बंद केले असून जोपर्यंत इस्टिमेट नुसार काम होणार नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असे येथे जमलेल्या लोकांचे म्हणणे आहे. यावेळी माजी उपसरपंच नंदकिशोर वैरागडे, निरिंगसाय मडावी, शालीकराम कराडे,वामन मोहुर्ले, राजूभाऊ गुरनुले, अनिल उईके, क्रिष्णा पडोटी,धनराज मोहुर्ले, सांगसूरवार, महीला पुरुष मजूर उपस्थित होते.

You Might Also Like

Nandgaonpeth police Case: धडाकेबाज कारवाई: नांदगावपेठ पोलिसांनी पकडला २१ लाखांचा पोर्टिफाईड तांदूळ

Dhammachakra Pravartan Din: न्यायाची, समतेची, एकतेची भावना जिथे मिळते ती म्हणजे ‘दिक्षाभूमी’

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळेत साईबाबा प्राणप्रतिष्ठा उत्सव थाटात साजरा

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

TAGGED: drain construction, Municipal Engineer
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Sand Smuggling
हिंगोलीमराठवाडा

Sand Smuggling: धार शिवारात 4 ट्रॅक्टर हेडसह किनी यंत्र व वाळू तस्करी करणारे 2 वाहने पकडली!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 1, 2025
Talodhi crime : पतीने केला पत्नीवर चाकूने हल्ला
Teachers Salary: ‘त्या’ २१६ शिक्षकांचे पगार झालेच नाही
Pathari Crime: परभणीत कर्तव्यावर असलेल्या होमगार्डच्या नाकावर दगड मारून केले जखमी
Samagra Shiksha Abhiyan: समग्र शिक्षा अभियान च्या मोर्चाने दुमदुमले विधान भवन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nandgaonpeth police Case
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth police Case: धडाकेबाज कारवाई: नांदगावपेठ पोलिसांनी पकडला २१ लाखांचा पोर्टिफाईड तांदूळ

October 14, 2025
Dhammachakra Pravartan Din
विदर्भBreaking Newsदेशनागपूर

Dhammachakra Pravartan Din: न्यायाची, समतेची, एकतेची भावना जिथे मिळते ती म्हणजे ‘दिक्षाभूमी’

October 14, 2025
Saibaba Temple
अध्यात्मनागपूरविदर्भ

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळेत साईबाबा प्राणप्रतिष्ठा उत्सव थाटात साजरा

October 14, 2025
Sant Shri Kashinath Baba
विदर्भवाशिम

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?