हिंगोली (Dussehra Festival) : श्री सार्वजनिक दसरा महोत्सव अंतर्गत कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व आमदार तानाजी मुटकुळे विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, खाकी बाबा मठ संस्थानचे महंत कौशल्यादास महाराज, वकील संघाचे अध्यक्ष ॲड सुनील भुक्तर, चंदू लव्हाळे, ईश्वर उरेवार ,विलास गोरे, गणेश साहू विश्वास नायक भगवतीकर, गणेश बांगर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यांच्या हस्ते पार पडले.