देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded News:शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; गोरगरिबांचे शिक्षण उध्दवस्त
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > Nanded News:शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; गोरगरिबांचे शिक्षण उध्दवस्त
नांदेडकरीअर

Nanded News:शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; गोरगरिबांचे शिक्षण उध्दवस्त

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/29 at 3:58 PM
By Deshonnati Digital Published April 29, 2024
Share

 

सारांश
खासगी CBSE Boards शाळेकडून पालकांची वारेमाप लूटबेकायदेशीर रित्या लाखो रूपये डोनेशन आकारले जाताहेतZilla Parishad शाळांच्या शुल्कावर राज्य सरकारचे नियंत्रण नाहीप्राथमिकपासून ते दहावीपर्यंतचे सर्वच शालेय शिक्षण पूर्णपणे सरकारी नियंत्रणात हवे.

नांदेड (Nanded News ) : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात (Private school) खासगी शाळा उदयास आल्या आहेत. (Education Department) शिक्षण विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे मनमानी पद्धतीने लाखो रूपयाची शुल्क आकारून पालकवर्गाची लूट सुरू आहे. खासगी शाळेवर कोणाचेही अंकुश राहीले नसल्यामुळे या शाळांनी दुकानदारी सुरू केली आहे. शालेपयोगी साहित्य, वह्या,पुस्तकी, गणवेश, बुट,डोनेश, ट्युशन फीस,प्रवास भाडे यासह इतर विविध प्रकारचे शुल्क आकारून पालकांची वारेमाप लूट सुरू आहे. (Education Department) शिक्षण विभाग लक्ष देत नसल्यामुळे गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आले आहे. मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देवून लाखो रूपयाचे डोनेशन उखळले जात आहेत.

खासगी CBSE Boards शाळेकडून पालकांची वारेमाप लूट

पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा बहुतांशी पालकांचा कल असला तरी सीबीएसई (Private school) आणि स्टेट् बोर्डाच्या शाळांच्या शुल्काचा आकडा ऐकूनच पालकांच्या मनात धडकी भरत आहे. या शाळांच्या शुल्कावर निर्बंध नसल्याने मुलांचा शिक्षणाचा खर्च वाढून कुटुंबाचे आर्थिक बजेटच कोलमडत आहे.  गेल्या काही वर्षांत नांदेड शहर शैक्षणिक हब बनत असल्याने शहरात नागरिकांची झपाट्याने वाढ झाली असल्याने (CBSE Boards) सीबीएसईसह स्टेट् बोर्डाच्या नवीन शाळा मोठ्या प्रमात सुरू झाल्या आहेत. मुख्यत्वे पाल्याच्या प्रवेशासाठी घरापासून जवळच्या शाळांना पालक प्राधान्य देतात. मग मुलांचा शाळेमध्ये ये-जा करण्याचा वेळ वाचून त्या पाल्याला अन्य ॲक्टिव्हीटीमध्ये भाग घेता येईल, अशी अपेक्षा पालकांची असते. मात्र दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली खासगी शाळांनी लाखो रूपयांची वसूली सुरू करून शिक्षणाचा बाजार मांडला आहे.

बेकायदेशीर रित्या लाखो रूपये डोनेशन आकारले जाताहेत

काही शाळांच्या नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली आणि त्यापुढील इयत्तेचा शुल्काचा आकडा ८० हजार ते १ लाखांच्या पुढे तर काही शाळांची शुल्क यापेक्षाही अधिक आहे. याशिवाय, गणवेश, वह्या पुस्तके, शाळेचा बस किराया, इतर उपक्रमांसाठी आकारण्यात येणारी वेगळी शुल्क यामुळे एका पाल्यासाठी पालकांना शिक्षणासाठी (Education Department) वर्षभरामध्ये दीड लाखांपेक्षा अधिक रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच हे सर्व साहित्य शाळेतून विकत घ्यावे लागतील असा दबाव टाकलो जातो. प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शाळेत प्रवेश घेताना १० ते १५ हजार घेतले जातात. त्यानंतर दोनच दिवसात प्रवेश पुर्ण झाले म्हणून प्रवेश प्रक्रिया बंद केली जाते. यामुळे पालकांची कोंडी होते. त्यांची गरज पाहून मग त्यापद्धतीने लाखो रूपयाचे डोनेश घेवून प्रवेश दिला जातो. पुर्ण शुल्क एकदाच भरले तर १० टक्के सुट दिली जाते.जर टप्या – टप्याने भरले तर १० टक्के अधिकचे शुल्क आकारले जात आहेत.त्यातच अधिकची तासिका शिकवणीसाठी ट्यूशन शुल्क म्हणून ५० हजार रूपये आकारले जात आहेत. यासाठी पालकांना लाखो रूपये मोजावे लागत आहेत.याच्या कुठल्याही पावत्या पालकांना दिल्या जात नसल्याचे पालकातून बोलल्या जात आहे. मात्र कोणीही याची तक्रार करीत नाहीत.आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होईल या भितीने पालदेखील (Private school) खासगी शाळांचा अत्याचार सहन करीत ते म्हणतील तेवढे पैसे भरून मुग गिळून गप्प बसत आहेत.

Zilla Parishad शाळांच्या शुल्कावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही

दरवर्षी शाळेच्या शुल्कामध्ये वाढ होत आहे. पहिली ते दहावीपर्यंत शाळेच्या शुल्काचा दरपत्रकाचा संपूर्ण आराखडाच पालकांना दिला जातो. सीबीएसई, स्टेट् बोर्डाच्या शाळांच्या शुल्कावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. (Education Department) शिक्षण विभागाकडूनही कारवाई होत नाही. शुल्क वेळेवर न दिल्यास निकाल थांबवणे किंवा विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात नाही यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकीकडे, जिल्हापरिषद (Zilla Parishad) व महापालिका शाळाना सोयसुविधा दिल्या जात नसल्याने खालावलेला शैक्षणिक दर्जा. तर, दुसरीकडे खासगी शाळांच्या शुल्कांचा अव्वाच्या सव्वा यामुळे जिल्ह्यातील पालकांची कोंडी झाली आहे.

प्राथमिकपासून ते दहावीपर्यंतचे सर्वच शालेय शिक्षण पूर्णपणे सरकारी नियंत्रणात हवे.

प्राथमिकपासून ते दहावीपर्यंतचे सर्वच शालेय शिक्षण पूर्णपणे सरकारी नियंत्रणात हवे. सध्या खासगी इंग्रजी शाळा या वारेमाप शुल्क आकारतात. सीबीएसई, स्टेेट्,केंब्रिज बोर्डाच्या खासगी शाळा पालकांची लूट करतात. शाळा विविध उपक्रमांच्या नावाने घेत असलेले शुल्कही मर्यादेपलीकडे आकारलेले जात असल्याने सरकारने कडक नियम करावेत. (Private school) खासगी शाळेवर वचक राहण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी पूर्वसूचना न देता खासगी इंग्रजी शाळांमध्ये जाउन प्रत्यक्ष पाहणी करावी. राज्य सरकारने खासगी शाळांना शुल्काची मर्यादा ठरवून द्यावी, अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्यांना दंडासह कारावासाची तरतूद करून या धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

You Might Also Like

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

Farmers Association: क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा नांदेडमध्ये ‘आक्रोश मोर्चा’

RSSB Jamadar Recruitment 2025: 12वी उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी; जमादार ग्रेड-2 पदांसाठी मोठी भरती!

Senior Citizens Association: रणनिती ठरवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ प्रमुखांची २४ रोजी बैठक!

Reading Inspiration Day: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी!

TAGGED: CBSE Boards, Education Department, Municipal Corporation, nanded, Nanded Collector, Nanded District, Nanded Division, Nanded Examination, Poor Education, Private school, State Boards, Zilla Parishad, नांदेड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Police
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Vasantnagar Police: हत्या करून तब्बल 3 वर्षापासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद

Deshonnati Digital Deshonnati Digital July 9, 2024
Gangakhed Police Custody: न्यायालयाच्या तारखा चुकविल्याने तिघांची कोठडीत रवानगी
Hingoli Crime: चार ठिकाणाच्या छाप्यात अवैध गुटखा जप्त; गुन्हा दाखल
Washim Voice of Media: चांगल्या पत्रकारितेमुळे सामाजिक स्तर उंचावत आहे – राजश्री पाटील
Kolkata Doctors protest: डॉक्टरांनी काळ्या फिती लावून केला कोलकता घटनेचा निषेध
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Senior Citizens
नांदेडमराठवाडा

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

October 19, 2025
Farmers Association
नांदेडमराठवाडा

Farmers Association: क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा नांदेडमध्ये ‘आक्रोश मोर्चा’

October 17, 2025
RSSB Jamadar Recruitment 2025
देशकरीअर

RSSB Jamadar Recruitment 2025: 12वी उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी; जमादार ग्रेड-2 पदांसाठी मोठी भरती!

October 17, 2025

Senior Citizens Association: रणनिती ठरवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ प्रमुखांची २४ रोजी बैठक!

October 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?