देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrasekhar Bawankule: ‘शिंदेसाहेब रडणारे नाही तर लढणारे आहेत’: बावनकुळे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Chandrasekhar Bawankule: ‘शिंदेसाहेब रडणारे नाही तर लढणारे आहेत’: बावनकुळे
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Chandrasekhar Bawankule: ‘शिंदेसाहेब रडणारे नाही तर लढणारे आहेत’: बावनकुळे

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/27 at 6:21 PM
By Deshonnati Digital Published November 27, 2024
Share
Chandrasekhar Bawankule

नागपूर/मुंबई (Chandrasekhar Bawankule) : महाराष्ट्राच्या राजकारणात वरचढ सुरूच असून, आज शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाचा दावा सोडण्याचे स्पष्ट केले. या भूमिकेचे समर्थन करत नागपुरात पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ‘शिंदेंची भूमिका राज्याला पुढे नेणारी आहे’, असे वक्तव्य केले.

VIDEO | Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule (@cbawankule) addresses a press conference in Nagpur.

(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/4sAzVwiPqV

— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2024

पुढे बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले की, शिंदेंनी राज्यासाठी अनेक कामे केली. मराठा आरक्षण, समाजाचे घटक, प्रकल्प, महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सारखा कणखर सीएम आम्हाला लाभला. एकनाथांच्या भूमिकेवर अभिमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आमची लढाई 14 कोटी जनतेच्या विकासासाठी आहे. एकनाथ शिंदेंनी महायुतिला मजबूत करण्याचे काम केले आहे. केंद्रीय नेतृत्व जे मान्य करेल, तोच योग्य निर्णय असेल. असे म्हणत (Chandrasekhar Bawankule) बावनकुळेंनी परिषदेत पुन्हा एकदा शिंदेंच्या भूमिकेचे अभिनंदन केले.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Chandrasekhar Bawankule, eknath shinde, Maharashtra CM
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Deportation
हिंगोलीमराठवाडा

Deportation: हिंगोली शहर व ग्रामीण ठाणे हद्दीतील 8 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 1, 2025
Latur hit and run: लातुरात हिट अँड रनचा थरार…
Tiger Attack: शेतातील झोपडीत झोपलेल्या शेतकर्‍यांचा वाघाने घेतला बळी
Yavatmal Bus station: बस्थानकावरील स्नॅक्स सेंटरच्या जागेसाठी मोजणी
Manora : अखेर सावित्रीच्या लेकींना “जनसंघर्ष अर्बन निधी”च्या खातेदार, ठेविदारांना मिळाला मोठा दिलासा !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?