देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Wardha BJP: भाजपाच्या १७ मंडळ अध्यक्षांची निवड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > Wardha BJP: भाजपाच्या १७ मंडळ अध्यक्षांची निवड
विदर्भराजकारणवर्धा

Wardha BJP: भाजपाच्या १७ मंडळ अध्यक्षांची निवड

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/21 at 6:28 PM
By Deshonnati Digital Published April 21, 2025
Share
Wardha BJP

२.२८ लाख सदस्यांची ऑनलाईन नोंदणी
वर्धा शहर अध्यक्षपदी निलेश किटे यांची नियुक्ती

वर्धा (Wardha BJP) : भाजपाच्या १७ मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात २ लाख २८ हजार सदस्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक पर्व कार्याची सुरुवात १ जानेवारीपासून करण्यात आली होती. या प्रक्रिये दरम्यान जिल्ह्यात २ लाख २८ हजार ऑनलाईन सदस्यांची नोंदनी झाली़ तर दुर्गम भागात १० हजार ऑफलाईन सदस्यांची नोंद घेण्यात आली़. ज्या कार्यकर्त्यांने ५० पेक्षा अधिक सदस्य नोंदनी केली, अश्यांना सक्रिय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात भाजपाचे १२०० सक्रिय सदस्य आहे. (Wardha BJP) जिल्ह्यात १४४३ बुथ रचनेचा कार्यक्रम घेण्यात आला़.

सारांश
२.२८ लाख सदस्यांची ऑनलाईन नोंदणी वर्धा शहर अध्यक्षपदी निलेश किटे यांची नियुक्तीनवनियुक्त मंडळ अध्यक्ष

याकरीता ७०० बुथ समितीचे गठन करण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यात एका मंडळाची वाढ झाली आहे. आता भाजपाच्या संगठनात्मक रचनेच्या दृष्टिने जिल्ह्यात १९ मंडळ तयार झाले आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून मंडळ अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. १७ एप्रिलला जिल्ह्याच्या कोर ग्रुपची मुंबई येथे (Wardha BJP) भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रिय महामंत्री तसेच महाराष्ट्र निवडणूक प्रभारी अरुण सिंग यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या मंडळ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुर्ण झाली़. प्रदेश पदाधिकार्यांच्या निर्देशाप्रमाणे १९ पैकी १७ मंडळ अध्यक्षांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे.

पुढील तीन वर्षाकरीता ही निवड राहील. यात प्रामुख्याने ३५ ते ४५ या वयोगटातील युवा सदस्यांना संधी देण्यात आली आहे. महिलासंह सर्वच घटकातील सदस्यांना न्याय देण्याचा या प्रक्रियेद्वारे प्रयत्न करण्यात आलेला आहे. (Wardha BJP) भविष्यात पक्षाच्या संगठनात्मक कामाला सक्षम करणे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका व अन्य सामाजिक कार्य पूढे ठेवून ही निवड करण्यात आल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट यांनी सांगितले़.

नवनियुक्त मंडळ अध्यक्ष

वर्धा शहर अध्यक्ष – निलेश प्रकाश किटे
वर्धा पवनार अध्यक्ष – नितीन कवाडे
सावंगी-मेघे अध्यक्ष – सचिन चन्ने
सेलू मंडळ – अध्यक्ष प्रफुल खोडे
आर्वी शहर अध्यक्ष – राहुल गोडबोले
आर्वी ग्रामीण अध्यक्ष – राजेंद्र ठाकरे
आष्टी अध्यक्ष – सचिन होले
कारंजा शहर अध्यक्ष – चक्रधर डोंगरे
देवळी शहर अध्यक्ष – उमेश कामडी
देवळी ग्रामीण अध्यक्ष – स्वप्नील खडसे
पुलगांव शहर अध्यक्ष – प्रशांत इंगोले
नाचनगांव-इंझाळा मंडळ अध्यक्ष – जयश्री मोकदम
अल्लीपुर-कानगांव मंडळ अध्यक्ष – निलेश किटकुले
हिंगणघाट शहर अध्यक्ष – भुषन पिसे
हिंगणघाट ग्रामीण अध्यक्ष – विनोद विटाळे
समुद्रपुर ग्रामीण अध्यक्ष – हेमंत छत्रपती राऊत
हमदापुर मंडळ अध्यक्ष – शेषराव तुळनकर

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: bjp, Wardha, Wardha BJP
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Kargil Vijay Diwas
देशBreaking Newsविदेश

Kargil Vijay Diwas: दररोज 3300 बॉम्बस्फोट, पाकिस्तानी सैनिकांची वाईट अवस्था

Deshonnati Digital Deshonnati Digital July 26, 2024
Nagpur Accident: नागपुरातील ट्रॅव्हल्स अपघाताबाबत धक्कादायक कारण आले समोर…
Soybean Crop: सततचा पाऊस व येलो मोजॅक अटॅकमुळे उत्पादनात घट
Dhanora Elephant: धानोरा शहरात हत्तीची एन्ट्री
Parbhani: परभणीत वाळूची चोरटी वाहतूकावर पोलिसांची कारवाई..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?