देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Electricity thief: पुसदमध्ये भरारी पथकाच्या तावडीत सापडला दुसरा विज चोरटा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Electricity thief: पुसदमध्ये भरारी पथकाच्या तावडीत सापडला दुसरा विज चोरटा
विदर्भयवतमाळ

Electricity thief: पुसदमध्ये भरारी पथकाच्या तावडीत सापडला दुसरा विज चोरटा

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/28 at 9:19 PM
By Deshonnati Digital Published November 28, 2024
Share
Electricity thief

भरारी पथकाची धडाकेबाज कारवाई, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुसद (Electricity thief) : पुसद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विज चोरी होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. वाशिम येथील भरारी पथकाचे प्रमुख कार्यकारी अभियंता सतीश मोरे व पथकातील सदस्यांनी पुसद मध्ये धडाकेबाज कारवाई करीत दोन चोरट्यांविरुद्ध पोलीस कारवाई केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर रोजी एक वाजता च्या दरम्यान मी व माझे सहकारी सुभाष खराटे सहाय्यक अभियंता, अभिजीत ब्राह्मणे सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी, गणेश कुबडे वरिष्ठ तंत्रज्ञ, संदीप देशमुख वरिष्ठ तंत्रज्ञ यांना गोपनीय खबर्यांमार्फत माहिती मिळाली की, गजानन महाराज मंदिर परिसरातील रहिवाशी राजेश अंबादास गवळी रा. पुसद घर क्रमांक829 यांच्या नावावर असून ते स्वतः विजेचा वापर करतात.

सदर वीज वापर (Electricity thief) हा व्यवसायिक प्रकारचा असून यांचा ग्राहक क्रमांक 386024583436 असा आहे.व विज tarifflt-ll असा आहे. सदर वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली असता, यामध्ये मीटर क्रमांक 43071039 मेक hpl कॅपॅसिटी 1040amp, रेव्यालुशन -1600 imp /kwh व मीटर रिडींग 26091 सदर मीटरची kwh आहे. अवैधरित्या आल्याचे दिसून आले. सदर मीटर हे अवैधरीत्या वायर जोडून मीटर पूर्णपणे बायपास करून वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. पंच व वीज वापरदार राजेश अंबादास गवळी सदर बाब यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनास्थळी पंचनामा करून तर तपासणी अहवाल क्रमांक1669 करण्यात आला मीटर आहे त्या परिस्थितीत जप्त करून.

वापरदार व वाशिम येथील भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांच्या सहीने कागदी सील लावून जप्ती पंचनामा करण्यात आला. अधिक तपासणी केली असता राजेश गवळी यांच्या घरी पोल येणारा इनकमिंग सर्विस वायर मीटर च्या स्टंपिंग करून ग्राहकाच्या ऍक्वा वायरिंग इन्स्टॉलेशन ला एम एस ई बी ची व्यवस्था करून जोडण्यात आली. वीज कंपनीच्या परवानगी शिवाय जाणून-बुजून वीज चोरी केलीआहे. त्यांनी मागील बारा महिन्यापासून 6162 युनिट प्रमाणे 140370 ( एक लाख चाळीस हजार तीनशे सत्तर रुपयाची ) वीज चोरी केली. 19 नोव्हेंबर रोजी त्याचा भरणा केला.

तडजोड रक्कम चाळीस हजार रुपये याचा भरणा केला नाही. म्हणून शहर पोलीस ठाण्यात वाशिम येथील भरारी पथकाचे कार्यकारी अभियंता सतीश मोरे व त्यांचे सहकारी यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्युत मीटरशी छेडछाड (Electricity thief) करून किंवा थेट तारावरून आकोडे टाकून वीज चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. भरारी पथकाने गेल्या आठ महिन्यात 221 विज चोरट्यांवर धडक कारवाई करीत दोन कोटी 63 लाख रुपये आठ हजार 77 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी वीस जणांवर विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पुसद मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत – सतीश मोरे कार्यकारी अभियंता जिल्हा भरारी पथक वाशिम .

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Electricity thief
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Bazar Samiti
मराठवाडाशेती(बाजारभाव)हिंगोली

Hingoli Bazar Samiti: हिंगोलीतील मोंढ्यात व्यापार्‍यांच्या थप्प्या पाहून जिल्हाधिकारी संतापले

Deshonnati Digital Deshonnati Digital May 23, 2025
Jammu & Kashmir: दुःखद दुर्घटना: लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
Amravati Bus Accident: टायमिंगच्या नादात घाटात कोसळली बस; तब्बल 12 जण ठार 
Share Market: पहलगाम हल्ल्यामुळे शेअर बाजारात हाहाकार!
Nagpur Whether Report : नागपूर उन्हाळ्याच्या शिखरावर; ४१.९°C तापमानासह हे नागपूर विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे हॉटस्पॉट..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?