देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Annabhau Sathe Elgar MahaSabha: घरच्या ठेचा-भाकर बांधून मुंबई गाठणार : भाई छोटू कांबळे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Annabhau Sathe Elgar MahaSabha: घरच्या ठेचा-भाकर बांधून मुंबई गाठणार : भाई छोटू कांबळे
विदर्भबुलडाणाराजकारण

Annabhau Sathe Elgar MahaSabha: घरच्या ठेचा-भाकर बांधून मुंबई गाठणार : भाई छोटू कांबळे

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/25 at 9:34 PM
By Deshonnati Digital Published September 25, 2024
Share
Elgar MahaSabha

अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईला धडकणार

चिखली/ बुलढाणा (Annabhau Sathe Elgar MahaSabha) : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना साहित्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सन्मान देण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतरत्न भव्य (Elgar MahaSabha) एल्गार महासभा मुंबई येथे दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. त्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील तालुके शहरासह आसपासच्या गावागावात , वस्तीत ठिकठिकाणी या भारतरत्न एल्गार महासभेचे पोस्टर लावण्यात आले. तसेच या भारतरत्न (Elgar MahaSabha) एल्गार महासभा बाबत जनजागृती, मार्गदर्शन व चर्चासत्र संपन्न झाले.

Annabhau Sathe

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांना भारतरत्न मिळावा. ही सन्मानाची लढाई असून त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येन कार्यकर्ते मुंबईला रवाना होतील. घरच्या ठेचा-भाकरी बांधून भारतरत्न एल्गार सभा यशस्वी करु अशी ग्वाही डेमोक्रेटिक पक्षाचे विदर्भ नेते भाई छोटू कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने दि. २७ सप्टेंबर रोजी मुंबई येथे (Elgar MahaSabha) एल्गार महासभेचे आयोजन केले आहे.

त्यासाठी उद्घाटक खा. शरद पवार , सभेचे अध्यक्ष पक्षाचे प्रा. सुकुमार कांबळे तर स्वागताध्यक्ष म्हणून पक्षाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे उपस्थित राहणार आहेत. या (Elgar MahaSabha) सभेच्या अनुषंगाने विदर्भ नेते संपूर्ण बुलढाणा जिल्हा पिंजून या सभेचे महत्व समाज बांधवांना पटवून दिले तसेच जनजागृती व चर्चासत्र देखील पार पडले. जिल्ह्यातील बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने महासभेला उपस्थित रहावे, असे आवाहन देखील भाई छोटू कांबळे (Bhai Chhotu Kamble) यांनी केले आहे.

You Might Also Like

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

Yawatmal : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

TAGGED: Annabhau Sathe, Bhai Chhotu Kamble, Elgar MahaSabha
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
farmer
मराठवाडापरभणीशेती

Sonpeth farmer: उन्हाचा कडाका वाढला; मात्र बळीराजा उन्हाळी मशागतीत व्यस्त

Deshonnati Digital Deshonnati Digital May 19, 2024
Pola Festival: वर्ध्यात सांस्कृतिक भवनासाठी २५ कोटी मंजूर, लवकरच विज्ञान संग्रहालयही साकारणार!
Zilha parishad Election: परभणीकराचे आता स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीकडे लागले लक्ष!
Parbhani : पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करुन सुरक्षा द्यावी; पथविक्रेता फेरीवाला समितीचे निवेदन
Parbhani: लग्नाचे अमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर परभणीत अत्याचार ..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?