देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Mushaira: जागतिक पातळीवरील मुशायर्‍याला भर पावसात उत्स्फुर्त प्रतिसाद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Mushaira: जागतिक पातळीवरील मुशायर्‍याला भर पावसात उत्स्फुर्त प्रतिसाद
मराठवाडापरभणी

Parbhani Mushaira: जागतिक पातळीवरील मुशायर्‍याला भर पावसात उत्स्फुर्त प्रतिसाद

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/23 at 8:40 PM
By Deshonnati Digital Published September 23, 2024
Share
Parbhani Mushaira

जख्म पे जख्म खाके निकले है, हा मगर मुस्कुराके निकले है…

परभणी (Parbhani Mushaira) :

सारांश
जख्म पे जख्म खाके निकले है, हा मगर मुस्कुराके निकले है…मैं लाल किला, लाल किला हूँ…- खा. इम्रान प्रतापगढी‘‘

‘‘जख्म पे जख्म खाके निकले है, हा मगर मुस्काराके निकले है
सर झुकानेका हुक्म जब आया,
और भी सर उठा के निकले है.
नारे हक लगाके निकले है,
हर सितम का जवाब आएगा,
देखना इंन्कलाब आएगा,
अच्दे दिन का किए थे जो वादा,
उनका दिन भी खराब आएगा.
झुठ के हाकिमों के चेहरे परे आईना दिखाके हम निकले है’’

अशा एकाहून एक शायरीला परभणीतील श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सय्यद खालेद उर्फ सज्जु लाला व अब्दुल हफिज चाऊस यांच्या स्मरणार्थ सज्जु लाला मित्रमंडळाच्या वतीने शनिवार २१ सप्टेंबर रोजी परभणीतील धार रोडवरील गोल्डन फंक्शन हॉल या ठिकाणी जागतिक पातळीवरील मुशायरा (Parbhani Mushaira) पार पडला. मुशायर्‍याचे आयोजन माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजु लाला यांनी केले. मुसळधार पावसात पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या मुशायर्‍याला परभणीतील श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शनिवारी रात्री झालेल्या या मुशायरा कार्यक्रमाच्या उद्घाटनास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, आयोजक माजु लाला यांच्यासह नामवंत शायर खा. इम्रान प्रतापगढी, नवाज देवबंदी, नदीम फरोखा, आयपीएस खैसर खालेद, मेहशर आफ्रिदी, अजीज नबील, अन्वर कमाल, अजीम शाकेरी, उस्मान मिनाई, हामेद भुसावळी, इम्तीयाज वफा, निखत अमरोही, मनिका दुबे, जहाज देवबंदी, बिलाल सहारनपुरी हे देशविदेशातील शायर उपस्थित होते. (Parbhani Mushaira) प्रसिध्द शायर्‍यांनी आपल्या शायरीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

मैं लाल किला, लाल किला हूँ…- खा. इम्रान प्रतापगढी‘‘

नेहरु के खयालों का निगाहबान रहा हूँ, मैं लाल बहादुर का भी अरमान रहा हूँ, राजीव अटल सबके हूँ अल्फाज समेटे, खामोशसा मनमोहनी अंदाज समेटे, मैं इंदिराके जज्बेसा फौलाद रहूँगा, अबाद था अबाद हूँ अबाद रहूँगा, मैं हिंद के हर शख्स कि चाहता का सिला हूँ, मैं लाल किला लाल किला लाल किला हूँ. बेशर्म सियासत कि मैं तहेरीर नही हूँ, सुनले हुकूमत तेरी जागीर नही हूँ, नफरत के समंदरमें मै खो नही सकता, मैं एक किसी रंग का हो ही नही सकता, अंदाज मेरा मस्त मलंगाही रहेगा, गुंबद पे सदा मेरे तिरंगा ही रहेगा, वो फुल हूँ जो खारकी छाती पे खिला हूँ, मैं लाल किला लाल किला लाल किला हूँ,, या खा. इम्रान प्रतापगढी यांच्या शायरीला श्रोत्यांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.

हम तेरे शहर मे हो, और तेरा दिदार ना हो…
– खैसर खालेद(भपोसे)
‘‘ जिंन्दगी अपनी तो अब इतनीभी दुश्वार न हों, हम तेरे शहर में हो और तेरा दिदार ना हो’’ या आयपीएस वैâसर खालेद यांच्या शायरीला श्रोत्यांनी उर्स्पुâत दाद दिली. (Parbhani Mushaira) यावेळी त्यांनी सामाजिक विषयाला अनुसरुन शायरी करत विविध मुद्यांवर प्रकाश टाकला.

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: Parbhani Mushaira
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : विष प्राशन करून तरुण शेतकर्‍यांची आत्महत्या

Deshonnati Digital Deshonnati Digital June 17, 2025
Latur : प्रा.मा.म.देशमुखांच्या निधनाने महात्मा फुलेंचा सत्यशोधक वारसा हरवला
Ramdas Athawale: डॉ. आंबेडकरांना छळणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करा!
Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा “मराठी” भाषेचा वाद तापला; मराठी बोलता न येणाऱ्या लोकांवर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला..!
Mahavikas Aghadi Rastraroko : क्रीडामंत्र्यांविरुध्द उदगीरकर रस्त्यावर! महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात तब्बल 3 तास रास्ता रोको
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?