नागपूर (Prof. Deshmukh) : मराठा सेवा संघाचे जेष्ट मार्गदर्शक, प्रखर सत्य इतिहास समाजा पुढे माडुन सर्व सामान्य समाजाचे सत्य प्रबोधन करणार प्रसिद्ध इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख (Prof. Deshmukh) यांचे आज दि. १९ मार्च २०२५ ला पहाटे सकाळी ३ वाजता दुःखद निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा १९ मार्च २०२५ रोजी ६९ A , सेहत जीम जवळ कोतवाल नगर नागपुर येथील त्यांच्या निवास स्थानावरून सायंकाळी ६ वाजता निघणार असुन अंत्य संस्कार हा सहकार नगर घाट, सोनेगाव वर्धा रोड नागपुर येथे होणार आहे.
Prof. Deshmukh: प्रसिद्ध इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख सरांचे दु:खद निधन
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics