देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ashti suicide case : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > Ashti suicide case : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या
विदर्भक्राईम जगतवर्धा

Ashti suicide case : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/15 at 4:12 PM
By Deshonnati Digital Published October 15, 2025
Share

Ashti suicide case :- आष्टी तालुक्यातील लहानआर्वी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण पंजाबराव राऊत (वय ४८) यांनी कर्जफेडीच्या विवंचनेत राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या (suicide)केल्याची दुर्दैवी घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.

सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत प्रवीण राऊत यांच्याकडे केवळ दीड एकर शेती होती. त्यांनी यंदा सोयाबीन व तूर पिकाची लागवड केली होती. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक सडले. पेरणीसाठी नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले होते, तसेच बँकेचे थकित कर्ज देखील होते. सततच्या नापिकीमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे प्रवीण राऊत मानसिक नैराश्यात होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पायाला गँगरीन हा गंभीर आजार झाला होता. दैनंदिन मजुरी करून ते वृद्ध आईसह उदरनिर्वाह करत होते. पत्नीने घर सोडल्याने जबाबदारीचे ओझे आणखी वाढले होते. दि. १२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी त्यांनी आईला शेजारी पाठवून राहत्या घरी विष प्राशन केले.

रात्री नऊच्या सुमारास आई जेवणासाठी बोलवायला गेली असता, प्रवीण तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत अचेत पडलेले दिसले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात(Hospital) नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद आष्टी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Petrol-diesel Theft: पवनार परिसरात पेट्रोल-डिझेल चोरीचा पर्दाफाश

Minor Girl Abduction: अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याप्रकरणी आरोपीस पुण्यातून अटक

Soybean Crop: अतिवृष्टी व रोगराईने उद्ध्वस्त सोयाबीन पिकाला शेतकऱ्याने लावली आग

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

TAGGED: Ashti suicide case, Hospital, suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Farmers loan waiver
Breaking Newsगडचिरोलीविदर्भशेती

Farmers loan waiver: किसान ब्रिगेडच्या पुढाकाराने कर्जमुक्तीचे अर्ज घेऊन शेतकर्‍यांची तहसीलवर धडक!

Deshonnati Digital Deshonnati Digital May 14, 2025
Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे जिल्ह्यात होणार प्रचंड स्वागत
Santosh Pawar: संतोष पवार कुटूंबीयांना आर्थिक मदत द्यावी
Manora Accident : कंळबा महाली जवळ पंढरपूर – अमरावती बसचा अपघात!
Gadchiroli : शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १२ शिक्षकांची निवड
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Student Abduction
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

October 19, 2025
Petrol-diesel Theft
विदर्भक्राईम जगतवर्धा

Petrol-diesel Theft: पवनार परिसरात पेट्रोल-डिझेल चोरीचा पर्दाफाश

October 19, 2025
Minor Girl Abduction
विदर्भक्राईम जगतवर्धा

Minor Girl Abduction: अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याप्रकरणी आरोपीस पुण्यातून अटक

October 19, 2025
Soybean Crop
विदर्भवर्धाशेती

Soybean Crop: अतिवृष्टी व रोगराईने उद्ध्वस्त सोयाबीन पिकाला शेतकऱ्याने लावली आग

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?