परभणी शेतकरी आत्महत्या

परभणीत कर्जाच्या चिंतेत शेतकर्‍याची विषारी द्रव पिऊन आत्महत्या

Parbhani Farmer suicides: आर्तिक दबावामुळे लग्नासाठी घेतलेला उधार परतफेड करण्याच्या तणावात शेतकरी विषारी औषध खाऊन आत्महत्याने मृत झाल्यावर पोलिस तपास करीत आहे.

परभणीत कर्जाच्या चिंतेत शेतकर्‍याची विषारी द्रव पिऊन आत्महत्या

Parbhani Farmer suicides

पिंपळदरी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद; मुलीच्या लग्नासाठी घेतले होते कर्ज

परभणी (Parbhani Farmer suicides) : मुलीच्या लग्नासाठी मित्राकडून घेतलेल्या उधार रक्कमेची परतफेड कशी करावी, या आर्थिक चिंतेतून गंगाखेड तालुक्यातील दामपुरी येथील शेतकरी फुलचंद शिवराम नागरगोजे (वय ४७) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ४ जून रोजी पहाटे ५.४५ वाजता अहमदपूर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलचंद नागरगोजे हे काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. (Parbhani Farmer suicides) मुलीच्या लग्नासाठी त्यांनी मित्राकडून उधार रक्कम घेतली होती.

मात्र, ही रक्कम परतफेड कशी करायची, याची चिंता त्यांना सतावत होती. या मानसिक तणावातून त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भरत शिवराम नागरगोजे   यांनी दिलेल्या माहितीवरून पिंपळदरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (Parbhani Farmer suicides) करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास  पोलीस हवालदार धुळगुंडे करीत आहेत.दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
सायखेडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या 

सायखेडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या 

Saykheda Farmer Suicide: तालुक्यातील सायखेडा येथे शेती नापिकी झाल्याच्या कारणातून ५८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील लोखंडी पाइपाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

Sep 28, 2026
परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्‍याची आत्महत्या

परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Parbhani Farmer suicides: तालुक्यातील सारंगापूर येथे कर्जाच्या तणावातून ५५ वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. बन्सी आश्रोबा चौखट

Sep 28, 2026
इसापूर रमणा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; सामाजिक कार्यकर्त्या मीरा धनराज कदम यांनी लेकरांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

इसापूर रमणा येथील शेतकऱ्याची आत्महत्या; सामाजिक कार्यकर्त्या मीरा धनराज कदम यांनी लेकरांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

Farmer suicide: जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इसापूर रमणा येथील शेतकरी विठ्ठल वाढवे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने वाढवे कुटुंब

Sep 28, 2026