नांदेड(Nanded):- नांदेड शहरात गेल्या अनेक वर्षापासून प्रसिद्ध असलेल्या कविता रेस्टॉरंट (Restaurant)नावाच्या खचडी भज्याच्या हॉटेलला आज शनिवारी दुपारी अचानक आग (Fire)लागली. नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी असताना अचानक लागलेल्या आगीमुळे ग्राहकांची चांगलीच धांदल(rigging) उडाली.आगीचे कारण समजू शकले नसून अग्निशमन दलाच्या(fire brigade) जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
Fire Case: प्रसिद्ध खिचडी भज्याच्या हॉटलला आग
