देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed City Council: जनावरांच्या बाजारात दाखला ठेकेदाराकडून होणारी लूट थांबवावी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Gangakhed City Council: जनावरांच्या बाजारात दाखला ठेकेदाराकडून होणारी लूट थांबवावी!
मराठवाडापरभणीशेती(बाजारभाव)

Gangakhed City Council: जनावरांच्या बाजारात दाखला ठेकेदाराकडून होणारी लूट थांबवावी!

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/04 at 3:30 PM
By Deshonnati Digital Published August 4, 2024
Share
City Council

परभणी/गंगाखेड (Gangakhed City Council) : शहरातील जनावरांच्या शनिवार बाजारात दाखला बनवितांना ठेकेदाराकडून होणारी शेतकरी व व्यापाऱ्यांची लुट थांबवावी अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांनी गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासक यांच्यासह जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गंगाखेड शहरात दर आठवड्याला शनिवार रोजी भरणाऱ्या जनावरांच्या शनिवार बाजारात कुठल्याही सुविधा उपलब्ध नसतांना दाखला ठेकेदाराकडून जनावरांचा जमानती दाखला ६० रुपयांऐवजी २०० रुपयांत व साधा दाखला ५० रुपयांऐवजी १५० रुपयांत अव्वाच्या सव्वा चढ्या दराने देऊन मनमानी कारभार करत शेतकरी बांधवांसह व्यापाऱ्यांची प्रचंड प्रमाणात लुट सुरू केली असल्याची तक्रार नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्याकडे करत मनमानी कारभार सुरु केला असून मुख्याधिकारी यांनी जाय मौक्यावर जाऊन पंचनामा करून जनावरांच्या जमानती व साध्या दाखल्यासाठी नगर परीषद प्रशासनाने ठरवून दिलेल्या दराचे फलक शनिवार बाजारात लाऊन शेतकरी व व्यापाऱ्यांची लूट तात्काळ थांबवावी व सुविधा उपलब्ध करून देत दाखला ठेकेदाराविरूद्ध कारवाई करत ठेका रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर गणेश माधव मुंडे यांच्यासह गंगाखेड शहर, धारखेड, खळी, जवळा, सायळा, गुंजेगाव, बोर्डा, इसाद, खोकलेवाडी, मालेवाडी, पालम, सोनपेठ, शेळगाव, सिरसाळा, पातुड, परळी, मांडवा, दैठणा, परभणी, नांदेड, हाडोळती, अहमदपूर, वसमत, पोहनेर, अंधोरी, धर्मापुरी, कंधार, ताडकळस, साळापुरी, चुकार पिंपरी आदी ठिकाणच्या बहुसंख्य शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यांच्यासह नगर परिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी जिवराज डापकर यांना ही देण्यात आल्या आहेत.

You Might Also Like

Farmers: नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या 21 शेतकऱ्यांना आहेर देऊन सन्मान!

Unknown Dead Body: औंढा नागनाथ येथील तलावाच्या सांडव्यात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली!

Farmers: शेतमालाच्या सन्मानासाठी हिंगोलीत झेंडूचे फुले विक्री अभियान!

Liquor Theft: ऐन दिवाळीत गोदामाचे शटर तोडून विदेशी दारू पळविली!

Police Memorial Day: पोलीस स्मृतीदिनी हिंगोलीत १९१ हुतात्म्यांना आदरांजली!

TAGGED: City council, City Council Administration, Gangakhed City Council
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ausa Market Price
लातूरमराठवाडा

Ausa Market Price: आवक घटल्याने बैलांचे भाव वाढले!

Deshonnati Digital Deshonnati Digital June 26, 2025
Parbhani Truck Accident: परभणीत पुंगळा पाटीजवळ ट्रकचा भिषण अपघात; दोघांचा मृत्यू
Jawaharnagar Police Action: अबब…चाकूचा धाकावर लूटले अडीचशे रुपये; लूटमार टोळी सक्रीय
Cyber thief hack: तुळजापूर येथील शेतकऱ्याच्या बँक खात्यावर सायबर चोरट्याचा डल्ला
Science Melava: पारशिवनी येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers
नांदेडमराठवाडा

Farmers: नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या 21 शेतकऱ्यांना आहेर देऊन सन्मान!

October 22, 2025
Unknown Dead Body
हिंगोलीमराठवाडा

Unknown Dead Body: औंढा नागनाथ येथील तलावाच्या सांडव्यात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली!

October 22, 2025
Farmers
हिंगोलीमराठवाडा

Farmers: शेतमालाच्या सन्मानासाठी हिंगोलीत झेंडूचे फुले विक्री अभियान!

October 22, 2025
Liquor Theft
हिंगोलीमराठवाडा

Liquor Theft: ऐन दिवाळीत गोदामाचे शटर तोडून विदेशी दारू पळविली!

October 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?