देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Burglary case: कुरूंद्यातील घरफोडीचा गुन्हा उघड; विधी संघर्ष बालकाला पकडले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Burglary case: कुरूंद्यातील घरफोडीचा गुन्हा उघड; विधी संघर्ष बालकाला पकडले

Digital Nagpur
Last updated: 2025/02/17 at 8:49 PM
By Digital Nagpur Published February 17, 2025
Share

हिंगोली (Hingoli Burglary case) : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील तुकाराम महाराज गल्लीमधील व्यापाऱ्याच्या घरातून ३ मोबाईल चोरीस गेले होते. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवून एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून  (Hingoli Burglary case) चोरीतील तिन्ही मोबाईल हस्तगत केले.

कुरूंदा येथील तुकाराम महाराज गल्लीतील कार्तिक किरण दळवी या व्यापाऱ्याच्या राहत्या घराची खिडीकी तोडून अज्ञात चोरट्याने २० जानेवारीला त्यांच्या घरातून ३ मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी १५ फेब्रुवारीला अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या (Hingoli Burglary case) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील ३ मोबाईल केले हस्तगत त्याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त पास करीत असताना गुन्ह्यातील आरोपी चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी हिंगोली शहर बसस्थानक परिसरात आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले.

या गुन्ह्यातील आरोपी विधी संघर्ष बालक असुन चौकशी अंती ३० हजार रुपयाचे ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. ही घरफोडी मुकेश गंगाधर गाडे रा. दर्गा मोहल्ला कुरूंदा याच्यासोबत मिळून केली असल्याचे विधी संघर्ष बालकाने पोलिसांना सांगितले. ही (Hingoli Burglary case) कार्यवाही पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, साईनाथ कंठे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने केली आहे.

You Might Also Like

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

Golden Poth Returned : इमानदारीचा प्रेरणादायी आदर्श : सापडलेली सोन्याची पोथ प्रामाणिकपणे परत

TAGGED: Hingoli Burglary case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Yavatmal Crimes
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yavatmal Crimes: २७९ हिस्ट्रीशीटरची झाडाझडती घेवुन गुन्हे न करण्याची दिली प्रतिज्ञा

Digital Nagpur Digital Nagpur October 12, 2025
Panchakalyanak Pratishtha: पुसेगाव येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची जय्यत तयारी
Farmer Loan waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी व पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई साठी रास्ता रोको आंदोलन
Ganoja Shri Mahalakshmi: कोल्हापूरचे प्रतिरूप गणोजाची श्रीमहालक्ष्मी!
E-Governance Reform: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Damini Squad Guidance
मराठवाडाहिंगोली

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?