देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: तब्बल दोनशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप; हजारो भाविकांनी घेतला “महाप्रसादाचा” लाभ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: तब्बल दोनशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप; हजारो भाविकांनी घेतला “महाप्रसादाचा” लाभ
मराठवाडाहिंगोली

Hingoli: तब्बल दोनशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप; हजारो भाविकांनी घेतला “महाप्रसादाचा” लाभ

web editorngp
Last updated: 2025/01/16 at 4:02 PM
By web editorngp Published January 16, 2025
Share

औंढा नागनाथ/ आंबा चौढी(Hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील श्री सारंग स्वामी यात्रेतील प्रसिद्ध बारा मिसळच्या असलेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या भाजी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी १६ जानेवारी गुरुवार रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान हजारो भाविकांनी (devotees) गर्दी केली होती. या दरम्यान तब्बल २०० क्विंटल भाजीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला आहे.

सारांश
तब्बल दोनशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप पोलिसांचा चोख बंदोबस्तसारंग स्वामी यात्रेत २०० क्विंटल भाजी २० क्विंटल पोळी महाप्रसादाचे वाटपवीरशैव समाज व गावकरी मंडळी यांनी अधिक घेतले परिश्रमपोलिसांचा चोख बंदोबस्त

तब्बल दोनशे क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप पोलिसांचा चोख बंदोबस्त

यावेळी गोबी, टोमॅटो, मेथी, आलू, वांगे, काकडी, मिरची यासह इतर 12 मिसळ ची भाजी एकत्र करून महाप्रसाद तयार करण्यात आला हा भाजी प्रसाद खाल्ल्याने वर्षभर माणूस निरोगी राहतो अशी भाविकांची श्रद्धा आहे दरम्यान नांदेड परभणी हिंगोली लातूर वाशिम जिल्ह्यासह आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक (Karnatak)राज्यातूनही भाविक या ठिकाणी दाखल झाले होते यादरम्यान या ठिकाणी मोठी यात्राही भरली होती. तर भाजपा वसमत विधानसभा प्रमुख उज्वलाताई तांभाळे पाटील यांच्याकडून भाविकांना पोळ्यांचे वाटप करण्यात आले. श्री संत सारंग स्वामी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाजी वाटपास सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली होती. यादरम्यान भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

सारंग स्वामी यात्रेत २०० क्विंटल भाजी २० क्विंटल पोळी महाप्रसादाचे वाटप

या यात्रेनिमित्त २०० क्विंटल भाजी व २० क्विंटल पोळी महाप्रसाद म्हणून नुकतेच वाटप करण्यात आले. भाजी महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. थोर संत श्रेष्ठ सारंग स्वामी यात्रेस ९ जानेवारी पासून अखंड शिवनाम सप्ताह व परमहस्य ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते. १५ जानेवारी रोजी सायंकाळी थोरला मठ संस्थान वसमत व गिरगाव, सातेफळ, वसा,‌ हयातनगर, फुल कळस, पिंपराळा, सेलू, कुरुंदवाडी, ताडकळस आदी गावातील जवळपास 25 ते 30 दिंड्या पद यात्रेने गावात दाखल झाल्या .या सर्वांचे वीरशैव समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. व सर्व येणाऱ्या भाविक भक्तांचे बबन पंढरी बिचेवार यांच्याकडून दरवर्षी भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे .आलेल्या दिंड्या घेऊन रात्री पालखी मिरवणूक शिरड शहापूर गावातून सारंगवाडी येथील मठात दाखल झाल्या, यावेळी मोठ्या प्रमाणात भजनी व महिला भजनी मंडळी उपस्थित होते.

वीरशैव समाज व गावकरी मंडळी यांनी अधिक घेतले परिश्रम

१६ जानेवारी रोजी सकाळी श्री च्या समाधीस रुद्राभिषेक ९ ते १० वाजेपर्यंत वाखारी कर यांचे कीर्तन व नंतर धर्मसभा घेण्यात आली. व लगेच भाजी महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. भाजी संस्थांनकडून तर पोळी गेल्या पंधरा वर्षापासून सौ. उज्वला विजयकुमार तांभाळे यांच्याकडून पोळ्याचे वाटप करण्यात आले. यात्रा व भाजी महाप्रसाद वाटप करण्यासाठी विश्वस्त कमिटी मठ संस्थान, वीरशैव समाज व गावकरी मंडळी यांनी अधिक परिश्रम घेतले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे, पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे , नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाब थिटे, जमादार संदीप टाक, गजानन गिरी, दिलीप नाईक, माधव सूर्यवंशी, विलास पाईकराव, सिद्दिकी यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. या दरम्यान तब्बल 200 क्विंटल भाजीचा महाप्रसाद वाटप केला असल्याची माहिती सारंग स्वामी मठाचे महंत प्रभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी बोलतांना दिली आहे.

You Might Also Like

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

Destitute Woman: तब्बल नऊ महिन्यांच्या उपचारानंतर 65 वर्षीय बेवारस महिलेचे पुनर्वसन!

TAGGED: devotees, Karnatak
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भयवतमाळ

Yawatmal Tiger news : यवतमाळ शहरालगतच्या भारी ते मुरझडी शेतशिवारामध्ये पट्टेदार वाघाचा वावर

Deshonnati Digital Deshonnati Digital July 17, 2025
Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ
Vanchit Bahujan Alliance: वंचित बहुजन आघाडीचा पातुरमध्ये संवाद मेळावा!
ATM Card Fraud: एटीएम कार्डची अदला बदल करुन ६० हजाराची फसवणुक
Maharashtra IAS officers: महाराष्ट्र सरकारने 8 IAS अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Theft
परभणीमराठवाडा

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

October 19, 2025
Student Abduction
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

October 19, 2025
Tree Plantation
मराठवाडापरभणी

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

October 19, 2025
Senior Citizens
नांदेडमराठवाडा

Senior Citizens: ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट मिळण्याची आशा बळावली- डाॅ. हंसराज वैद्य

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?