देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Flower farm: तीन एकर फुलशेतीतून वार्षिक तब्बल सहा लाखांचे उत्पन्न
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Flower farm: तीन एकर फुलशेतीतून वार्षिक तब्बल सहा लाखांचे उत्पन्न
मराठवाडापरभणीशेती(बाजारभाव)

Flower farm: तीन एकर फुलशेतीतून वार्षिक तब्बल सहा लाखांचे उत्पन्न

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/29 at 6:49 PM
By Deshonnati Digital Published September 29, 2024
Share
Flower farm

परभणीतील जिंतूर तालुक्यातील चांदजच्या प्रगतशील शेतकरी तुकाराम अंभुरेचा विक्रम

परभणी/जिंतूर (Flower farm) : तालुक्यातील चांदज शेतशिवारातील प्रगतशील शेतकरी तुकाराम अंभुरे यांनी ३ एकर शेतीत झेंडू, निशिगंधा, गलांडा, गुलाब, लिली, काकडा, मोगरा, बिजली इत्यादी (Flower farm) फुलांची शेती करून वर्षाकाठी तब्बल ६ लाखांची लाखांचे उत्पन्न पदरात पाडून घेत असल्याने ते परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श शेतकरी ठरत आहे.

सध्या फुलशेतीमध्ये बरेच शेतकरी नशीब आजमावत असून उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आता (Flower farm) फुलशेती करू लागले आहेत. जास्त करून शेतकरी बांधव पॉलिहाऊसमध्ये फुलशेती करण्याला प्राधान्य देतात. पण तालुक्यातील चांदज येथील तुकाराम अंभुरे या 38 वर्षांच्या युवा शेतकऱ्याचे शिक्षण अवघं जेमतेम आहे. पण ते चांदज शेतशिवारात पारंपरिक आणि अद्यावत तंत्रज्ञानाचा संयोग साधून ते फुलशेतीच्या माध्यमातून वार्षिक 6 लाखांचं उत्पन्न घेतात. पारंपारिक शेतीला फाटा देत नवी वाट निवडणा-या या प्रगतशील व युवा शेतक-याची झेंडू, निशिगंधा, गलांडा, गुलाब, लिली, काकडा, मोगरा, बिजली इत्यादी फुलांची विक्री शहरात तर होतेच सोबतच इतर तालुक्यात ही फुलांची निर्यात केली जाते. लग्न सराई, वेगवेगळ्या सण उत्सवात तसेच नानाविध सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यांमध्ये त्यांच्या फुलांची प्रचंड मागणी असते. त्यांच्या ह्या प्रयोगशील आणि प्रगतशील फुलशेतीची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत दोन वेगवेगळ्या पुरस्कराने गौरविण्यात आले आहे. म्हणून ते परिसरासह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरत आहे.

फुलांच्या शेतीमध्ये त्या तंत्रांचा अवलंब करा, जे कमी खर्चिक आणि अधिक फायदेशीर आहेत. उदाहरणार्थ, एक हेक्टर जमिनीवर (Flower farm) फुलांची लागवड करण्यासाठी 25 हजार रुपये खर्च केले जातील. यामध्ये फ्लॉवर बियाणे, खत-खत, सिंचन आणि खुरपणी-तणखत खरेदीपासून ते समाविष्ट आहे. शेतकर्‍यांकडे स्वतःची जमीन आणि उपकरणे असतील तर खत, बियाणे, खते, सिंचन तसेच वाहतूक आणि साठवणुकीवर खर्च होतो. तथापि, सुरुवातीला फ्लोरिकल्चरमध्ये मजुरीचा खर्च कुटुंबातील सदस्यांच्या श्रमाने नियंत्रित केला जाऊ शकतो. जर तुम्ही 3 एकर शेतात व्यावसायिकरित्या फुलशेती केली तर तुम्ही वार्षिक 6 रुपये कमवू शकता.
– तुकाराम अंभुरे, प्रगतशील शेतकरी

You Might Also Like

Hingoli Dussehra Case: हिंगोलीच्या दसरा महोत्सवातील मनोरंजनाचे साधने चालू ठेवल्याने गुन्हा दाखल

Hingoli Najar Paisewari: हिंगोली जिल्ह्याची सरासरी नजरी पैसेवारी ४५.८८ पैसे; कळमनुरी तालुक्यात सर्वात कमी पैसेवारी

Bhagwan Parasuram Udyan: हिंगोलीत उद्या भगवान परशुराम उद्यानात विविध विकास कामाचे उद्घाटन

Hingoli Election: हिंगोली व वसमत येथील मतदार याद्यांत मोठी गडबड

MLA Bhau Patil Goregaonkar: माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकरांच्या शिवसेना प्रवेशाला कार्यकर्त्यांची सहमती

TAGGED: Flower farm
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dairy Farmers
हिंगोलीमराठवाडा

Dairy Farmers: दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी दुग्ध उत्पादक शेतकरी गट, सभासदांनाच मूरघास युनिट प्रकल्प द्यावा!

Deshonnati Digital Deshonnati Digital October 3, 2025
HTBT Seeds: राजुरा हद्दीत ४० किलो एचटीबीटी बियाणे जप्त
Collector Rahul Gupta: नुकसानीचे ४० हजार शेतकर्‍यांना ३० कोटी रुपये डिबीटीव्दारे वर्ग
Maharana Pratap Singh ji: वाकद येथे प्रथमच वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जन्मोत्सव साजरा होणार!
Parbhani Case : वडिल रागावल्याने मुलाने केली रेल्वे समोर आत्महत्या..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Dussehra Case
मराठवाडाहिंगोली

Hingoli Dussehra Case: हिंगोलीच्या दसरा महोत्सवातील मनोरंजनाचे साधने चालू ठेवल्याने गुन्हा दाखल

October 12, 2025
Hingoli Najar Paisewari
हिंगोलीमराठवाडाशेती

Hingoli Najar Paisewari: हिंगोली जिल्ह्याची सरासरी नजरी पैसेवारी ४५.८८ पैसे; कळमनुरी तालुक्यात सर्वात कमी पैसेवारी

October 12, 2025
Bhagwan Parasuram Udyan
मराठवाडाहिंगोली

Bhagwan Parasuram Udyan: हिंगोलीत उद्या भगवान परशुराम उद्यानात विविध विकास कामाचे उद्घाटन

October 12, 2025
Hingoli Election
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Election: हिंगोली व वसमत येथील मतदार याद्यांत मोठी गडबड

October 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?