देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Rojgar Hami Yojana: आयकर भरणारे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक रोजगार हमीचे मजूर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Rojgar Hami Yojana: आयकर भरणारे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक रोजगार हमीचे मजूर
विदर्भअमरावती

Rojgar Hami Yojana: आयकर भरणारे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक रोजगार हमीचे मजूर

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/10 at 5:54 PM
By Deshonnati Digital Published July 10, 2025
Share
Rojgar Hami Yojana

रोजगार सेवकाने खोटे मजूर दाखवून केला लाखोंचा अपहार

नांदगाव पेठ (Rojgar Hami Yojana) : नांदगाव पेठ ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य आणि रोजगार हमीचे (Rojgar Hami Yojana) जिल्हास्तरीय सदस्य साहेबराव उर्फ छत्रपती पटके यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

सारांश
रोजगार सेवकाने खोटे मजूर दाखवून केला लाखोंचा अपहाररोजगार हमी सदस्य छत्रपती पटके यांनी केली चौकशीची मागणी

रोजगार हमी सदस्य छत्रपती पटके यांनी केली चौकशीची मागणी

छत्रपती पटके यांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामपंचायतीचे (Rojgar Hami Yojana) रोजगार सेवक संकेत साहेबराव चापके यांनी मस्टरवर खोट्या मजुरांची नावे दाखवून शासनाकडून लाखो रुपये निधीचा अपहार केला आहे. आयकर भरणारे, शासकीय सेवेत असलेल्या कुटुंबातील सदस्य ,विद्यार्थी व व्यावसायिक यांना मजूर म्हणून दाखवले असून, त्यांना प्रत्यक्ष कामावर न लावता त्यांच्या नावाने रकमेचा अपहार करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, शिक्षक असलेले सुभाष वीर यांचा मुलगा गौरव वीर यांच्या नावाने गुरांचा गोठा, विहीर व रस्ता बांधकामासाठी पैसे काढले गेले. किराणा दुकान चालवणाऱ्या अनिकेत झगडे व शारदा पडधान, विकी पडधान तसेच खासगी काम करणारे अनिकेत सुंदरकर यांचे देखील नाव या यादीत असल्याची माहिती समोर आली आहे. यांची नावे मस्टरवर दाखवण्यात आली असून, हे लोक प्रत्यक्ष मजुरी करत नसतानाही त्यांच्या नावाने पैसे काढून रकमेचा अपहार झाल्याचा आरोप छत्रपती पटके यांनी केला आहे.

या प्रकारामुळे शासनाच्या (Rojgar Hami Yojana) योजनांचा गैरवापर होत असून, गरजू आणि पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ज्या गरजूंना योजना आवश्यक आहेत अश्या लाभार्थ्यांना डावलून ज्यांना गरज नाही अश्यांना त्याचा लाभ देण्यात आला आहे.सदर गैरव्यवहार करणाऱ्या रोजगार सेवक संकेत चापके तसेच या घोटाळ्यात सहभागी असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

You Might Also Like

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

TAGGED: Rojgar Hami Yojana
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Washim: खापरदरीच्या सरपंचा विरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित

web editorngp web editorngp January 24, 2025
Sand Stealing transport: वारा पोटी घाटात वाळूची चोरटी वाहतूक, सहा जणांवर गुन्हा दाखल
Wasmat Municipality: वसमत नगरपालिकेच्या वसुली पथकाने पाच दुकानांना लावले सील
MLA Shweta Mahale: वैनगंगा पैनगंगा हा महत्वकांक्षी प्रकल्प होण्यासाठी महायुतीची सत्ता गरजेची
Gangakhed Crime: भुरळ आलेल्या इसमाजवळील 90 हजार चोरले!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?