देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Karanja Murder case: पत्नीची केली छेडखाणी, 30 वर्षीय युवकाची हत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Karanja Murder case: पत्नीची केली छेडखाणी, 30 वर्षीय युवकाची हत्या
विदर्भक्राईम जगतवाशिम

Karanja Murder case: पत्नीची केली छेडखाणी, 30 वर्षीय युवकाची हत्या

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/02 at 2:30 PM
By Deshonnati Digital Published October 2, 2024
Share
Murder case

१३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारंजा (Karanja Murder case) : तालुक्यातील ग्राम शिंगणापूर येथे एका ३० वर्षीय युवकाची काठी, दगड व लाथाबुक्क्या मारून संगनमताने हत्या करण्यात आली. शिवमंगल दिगांबर भोसले असे मृतकाचे नाव आहे. ही (Karanja Murder case) घटना १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी (Karanja Rural Police) १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारी शिवमंगल भोसले याचे आरोपींशी गावातील तुकाराम सरोदे यांच्या शेतात भांडण झाले होते. हा वाद तेव्हा मिटला. पण या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी याच सिवाशिनरात्रीच्या सुमारास शिवमंगल भोसले याची पत्नी हनुमान मंदिरजवळून घरी जात असताना तिला रस्त्यात अडवले व ‘ तुम्हाला दुपारी शेतात खूप माज आला होता. आता तुला व तुझ्या नातेवाईकांना हिसका दाखवतो.’ अशी धमकी देवून तिची छेडखानी केली. तसेच शिवमंगल भोसले यास गाठून त्याला लाठ्या, दगड व लाथाबुक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, नातेवाईकांनी त्यास येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. पण येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (Karanja Murder case) घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आला. याप्रकरणी (Karanja Rural Police) कारंजा ग्रामीण पोलिसांनी मृतकाचा भाऊ मुकेश दिगांबर भोसले (४५, रा. शिंगणापुर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद बब्बू सय्यद याकूब, सय्यद तौसीफ सय्यद बाबू, सय्यद बादशाह उर्फ ​​आफ्रिदी सय्यद बब्बू, सय्यद अफरोज सय्यद कादीर, गन्नू अक्रम सय्यद सय्यद शाहरुख सय्यद नबी, सय्यद सलीम सय्यद बुरहान, हारून इलियास बेग, सय्यद मोनू सय्यद रहेमान (सर्व रा.शिंगणापूर), सय्यद बब्बूचा जावई (रा.कामरगाव) व इतर दोन ते तीन यांच्याविरुद्ध कलम १०३(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ७९, ३५१(२) , भारतीय न्यायिक संहिता २०२३, सहकलम ३(२), (व्हीए)३,(२), (व्ही ) अ.जा.ज.अ.प्र. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. (Karanja Murder case) घटनेचा अधिक तपास (Karanja Rural Police) उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी करीत आहे.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

TAGGED: Karanja Murder Case, Karanja Rural Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nagpur Violence
Breaking Newsनागपूरमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराच्या दोषींवर कठोर कारवाई करा…

Deshonnati Digital Deshonnati Digital March 18, 2025
Minister Meghna Bordikar: जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग- पालकमंत्री मेघना बोर्डीकर
Parbhani crime: पैशाच्या वादात एकाला विषारी द्रव पाजले; जीवे मारण्याचा प्रयत्न
Atul Suicide Case: ..तर अतुल जिवंत असता! तब्बल २४ पानांची लिहिली सुसाईड नोट
Latur Farmer: ‘लाडक्या’ कृषी विभागाकडून शेतकऱ्याला तोकडी मदत!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Parbhani Crime Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?