देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Ganeshotsav: श्री गणेशा आरोग्याचा: राज्यभरात तब्बल 3.26 लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Maharashtra Ganeshotsav: श्री गणेशा आरोग्याचा: राज्यभरात तब्बल 3.26 लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
Breaking Newsअध्यात्ममहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Ganeshotsav: श्री गणेशा आरोग्याचा: राज्यभरात तब्बल 3.26 लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

Deshonnati Digital
Last updated: 2025/09/08 at 1:40 PM
By Deshonnati Digital Published September 8, 2025
Share
Maharashtra Ganeshotsav

६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

मुंबई (Maharashtra Ganeshotsav) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ (Sri Ganesha Arogyacha) या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ७१५९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ३ लाख २६ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या (Maharashtra Ganeshotsav) उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.

सारांश
६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानात मोफत आरोग्यसेवा:जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान:

तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या ९,९६० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून ९५ रक्तदान शिबिरांतून एकूण ६,८६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या (Sri Ganesha Arogyacha) अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील (Maharashtra Ganeshotsav) गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.

२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानात मोफत आरोग्यसेवा:

  • एकूण आरोग्य शिबिरे : ७,१५९
  • एकूण लाभार्थी रुग्ण : ३,२६,००१
  • एकूण पुरुष लाभार्थी : १,५६,५६०
  • एकूण महिला लाभार्थी : १,४१,१०८
  • लहान बालक लाभार्थी : २८,३३३
  • संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : ९,६६०
  • एकूण रक्तदान शिबिरे : ९५
  • एकूण रक्तदाते : ६,८६२

महाराष्ट्रातील ३.२६ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला असून, ६,८६२ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान:

  • सर्वाधिक शिबिरे : सोलापूर – १२३६
  • सर्वाधिक रुग्ण तपासणी : सोलापूर – ६२,१८१
  • सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे -१५९९
  • सर्वाधिक रक्तसंकलन : पुणे – १६५०
  • बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे – ७८५०

गणेशोत्सवासारख्या सणाच्या (Maharashtra Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ (Sri Ganesha Arogyacha) उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळाली. तपासणीदरम्यान आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार असल्याचे रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख यांनी कळविले आहे.

You Might Also Like

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

Wasmat Panchayat Samiti: वसमत पंचायत समितीचे आरक्षण झाले जाहीर

Hingoli panchayat samiti: हिंगोली तालुक्यातील 20 पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत “कही खुशी कही गम”

Parbhani Zilla Parishad: परभणी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर

TAGGED: ajit pawar, Amit Shah, bjp, CM Devendra Fadnavis, eknath shinde, Maharashtra Ganeshotsav, MLA Ambadas Danve, NCP, PM Narendra Modi, Shiv Sena, Special Activity, Sri Ganesha Arogyacha, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra BJP President
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra BJP President: महाराष्ट्र भाजपचे नवे अध्यक्ष बनले रवींद्र चव्हाण

Deshonnati Digital Deshonnati Digital July 2, 2025
Illegal business: घातक शस्त्र बाळगणारे दोघे ताब्यात; जिवंत काडतुस, तलवार, चाकू जप्त
Bhool Bhulaiyaa 3: ‘भूल भुलैया 3’ धमाकेदार चित्रपटात ‘या’ नवीन कलाकारांची एंट्री!
Yawatmal : यवतमाळचा अंगद करणार ज्युनिअर एशीयन चॅम्पीअनशीपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व
PM Modi on Assembly Elections: हरियाणात भाजपची हॅटट्रिक; जम्मू-काश्मीरमध्ये मजबूत विरोधी पक्ष
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Zilha Reservation
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

October 13, 2025
Sengaon Panchayat Samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

October 13, 2025
Wasmat Panchayat Samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Wasmat Panchayat Samiti: वसमत पंचायत समितीचे आरक्षण झाले जाहीर

October 13, 2025
Hingoli panchayat samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli panchayat samiti: हिंगोली तालुक्यातील 20 पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत “कही खुशी कही गम”

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?