रिसोड(Risod):- एसटी कामगार सेना अकोला विभाग अंतर्गत रिसोड आगार 2025 ची कामगार कार्यकारणी जाहीर करण्यात आली. रिसोड आगारातील ता. 2 जानेवारी 2025 विभागीय पदाधिकारी तसेच रिसोड आगारातील सर्व सभासद यांनी एकमताने सन 2025 ची कार्यकारणी जाहीर केली आहे.
रिसोड आगार 2025 ची कामगार कार्यकारणी जाहीर
डेपो अध्यक्ष श्री एल. पी. देशमुख, उपाध्यक्ष एस.बी.पवार, बि.ए.चोपडे कार्याध्यक्ष प्रशांत कऱ्हे, डेपो सचिव पिंटु गाडे,सहसचिव एम के.हांडे, नारायण दराडे कोशाध्यक्ष, नारायण पवार,प्रसिद्धी प्रमुख एस.पी. मुडे महिला प्रतिनिधी सौं मुक्ताताई लोखंडे,यांची सर्वानुमते निवड झालेल्या सर्व कार्यकारणी चे कामगार सेना रिसोड टीम कडुन मोठ्या उत्सहात सत्कार करण्यात आला.