देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sadgurudas Maharaj: ‘पत्रभेट-भेट सद्गुरूंशी’; धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Sadgurudas Maharaj: ‘पत्रभेट-भेट सद्गुरूंशी’; धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती
अध्यात्मगडचिरोलीनागपूर

Sadgurudas Maharaj: ‘पत्रभेट-भेट सद्गुरूंशी’; धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/19 at 5:50 PM
By Deshonnati Digital Published July 19, 2024
Share
Sadgurudas Maharaj

नागपूर (Sadgurudas Maharaj) : श्री गुरूमंदिर , ८०, जयप्रकाश नगर नागपूर येथून प्रकाशित होणा-या ‘पत्रभेट-भेट सद्गुरूंशी’ हे आध्यात्मिक मासिक गेली २५ वर्षे अविरत ज्ञानप्रसाराचे कार्य करते आहे. या आध्यात्मिक मासिकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांच्या अंतर्गत शनिवार,२० जुलै रेाजी संध्याकाळी परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सारांश
‘पत्रभेट – भेट सद्गुरूंशी’ 20 जुलै रोजी परिसंवादगुरुमंदिरात 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

‘पत्रभेट – भेट सद्गुरूंशी’ 20 जुलै रोजी परिसंवाद

जयप्रकाश नगर येथील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात सायंकाळी 6 वाजता ‘आजच्या डिजिटल युगात पत्रभेट या आध्यात्मिक मासिकाची आवश्यकता’ या विषयावर होणा-या परिसंवादाच्‍या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. वि. स. जोग राहतील. पत्रभेट मासिकाच्या पुणे निवासी संपादक स्मिता काटेकर, नागपूरच्‍या सुप्रसिद्ध साहित्यिक व स्तंभ लेखिका डॉ. प्रज्ञा पुसदकर, सुप्रसिद्ध कीर्तनकार मोहनबुवा कुबेर आणि वणीचे सुप्रसिद्ध गाणपत्य विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांचा सहभाग राहील. या कार्यक्रमाला धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराजांची विशेष उपस्‍थ‍िती राहणार आहे.पत्रभेट संपादक मंडळाने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

गुरुमंदिरात 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

रविवार, 21 जुलै रोजी गुरूमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी सकाळी 5.30 वाजता काकडा होईल तर 7.30 वा. टेम्ब्येस्वामी आणि विष्णुदास स्वामी महाराजांच्या पादुकांवर रूद्राभिषेक व उपासना होणार आहे. सकाळी 11 वाजता सद्गुरुदास महाराजांसोबत सत्संग होणार असून महाप्रसाद, उपासना, भजन व एक्का आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या दोन्‍ही दिवसांच्‍या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रप्रमुख कल्याण पुराणिक यांनी केले आहे केले आहे.

You Might Also Like

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

Tukadoji Maharaj: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ‘पुण्यतिथी’ साजरी!

Korchi alcohol news : दारू तस्कराकडून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

Gadchiroli : पुन्हा अवकाळीचे संकट घोंघावणार; शेतकर्‍यांना खबरदारी घेण्याचे आवाहन

Chamorshi : साहेब, सांगा हो! आम्ही शिकणार कसे? रस्त्यावर स्कुलबस फसल्याने विद्यार्थी ताटकळले

TAGGED: Dharmabhaskar, Sadgurudas Maharaj
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Chhagan Bhujbal
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

Deshonnati Digital Deshonnati Digital May 20, 2025
Chikhli Assembly Constituency: चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो नावे मतदार यादीतून गहाळ
Champions Trophy 2025 : ऋषभ पंत पुन्हा बाहेर; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हे राहील भारताचे सर्वोत्तम खेळणारे प्लेयिंग 11
Gondia : पक्ष बळकटीकरणासाठी सदस्य नोंदणी आवश्यक; सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात
Gangakhed police: पोलिसांची मोठी कारवाई; पशूंची निर्दयी वाहतूक, वाहन ताब्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Saibaba Temple
अध्यात्मनागपूरविदर्भ

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

October 13, 2025
Tukadoji Maharaj
विदर्भनागपूर

Tukadoji Maharaj: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ‘पुण्यतिथी’ साजरी!

October 13, 2025
विदर्भगडचिरोली

Korchi alcohol news : दारू तस्कराकडून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

October 13, 2025
विदर्भगडचिरोलीशेती(बाजारभाव)

Gadchiroli : पुन्हा अवकाळीचे संकट घोंघावणार; शेतकर्‍यांना खबरदारी घेण्याचे आवाहन

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?