देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nandurbar: जेसीबीच्या सहाय्याने तब्बल 80 लाखांची अवैध दारु नष्ट!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नंदुरबार > Nandurbar: जेसीबीच्या सहाय्याने तब्बल 80 लाखांची अवैध दारु नष्ट!
नंदुरबारउत्त्तर महाराष्ट्रक्राईम जगत

Nandurbar: जेसीबीच्या सहाय्याने तब्बल 80 लाखांची अवैध दारु नष्ट!

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/22 at 6:46 PM
By Deshonnati Digital Published January 22, 2025
Share

नंदुरबार (Nandurbar) : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे पोलिसांनी कारवाई करुन जप्त केलेली सुमारे 79 लाख रुपयांची अवैध दारू (Alcohol) दोन जेसीबीद्वारे (JCB) नष्ट करण्यात आली. पोलिसांच्या देखरेखीखाली सदरची कार्यवाही करण्यात आली.

अक्कलकुवा पोलीस ठाणे अंतर्गत 32 गुन्ह्यातील सुमारे 79 लाख 10 हजार रुपये किंमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला होता. हा अवैध दारूसाठा पोलिसांनी दोन जेसीबीचा सहाय्याने नष्ट केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (CM Devendra Fadnavis) यांच्या शंभर दिवसीय ट्रान्सफॉरमेशनल प्रोग्राम (Transformational Program) कार्यक्रम अंतर्गत न्यायालय यांचा परवानगीने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलिस अधीक्षक आतिश कांबळे यांचा मार्गदर्शनाने अक्कलकुवा पोलीस स्टेशन मधील 32 गुन्ह्यातील सुमारे 79 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या अवैध दारूसाठा हा दि. 17 जानेवारी रोजी जामली नर्सरी ता. अक्कलकुवा येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटिल (Police Sub-Inspector Manoj Patil), उत्पादन शुल्क विभागाचे प्रणव मोरे यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.

You Might Also Like

Parbhani case : शासकीय सेवेत असलेल्या दोन सख्ख्या भावामध्ये कत्तीने मारहाण

Parbhani suicide cases : परभणीच्या पूर्णा तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Parbhani : परभणीतील वसमत रोडवर किराणा दुकान फोडून १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास..!

Latur : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन!

Pandharkawda crime news : पत्नीला जाळुन मारल्या प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

TAGGED: alcohol, CM Devendra Fadnavis, JCB, Nandurbar, Police Sub-Inspector Manoj Patil, Transformational Program
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
CM Devendra Fadnavis
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा घेतला आढावा

Deshonnati Digital Deshonnati Digital September 28, 2025
Inferior Wheat: जनावरेही खाणार नाही, अशा निकृष्ट गव्हाचे वाटप
RCB vs PBKS IPL 2025 Final: अंतिम सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला मोठा धक्का?
Electricity Connection: कृषी पंपसाङ्गी डिमांड भरूनही वीज जोडणी नाही
Krushi Bazar Samiti: आ. बाळापूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani case : शासकीय सेवेत असलेल्या दोन सख्ख्या भावामध्ये कत्तीने मारहाण

October 18, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide cases : परभणीच्या पूर्णा तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

October 18, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : परभणीतील वसमत रोडवर किराणा दुकान फोडून १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास..!

October 18, 2025
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Latur : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?