देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nashik Bus Acciddent: शिवशाही बसची चार वाहनांना धडक, दोन दुचाकीचे नुकसान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > नाशिक > Nashik Bus Acciddent: शिवशाही बसची चार वाहनांना धडक, दोन दुचाकीचे नुकसान
नाशिकउत्त्तर महाराष्ट्र

Nashik Bus Acciddent: शिवशाही बसची चार वाहनांना धडक, दोन दुचाकीचे नुकसान

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/24 at 7:43 PM
By Deshonnati Digital Published September 24, 2024
Share
Bus Acciddent

नाशिक (Nashik Bus Acciddent) :  बस चालकाने ब्रेक एेवजी एक्सेलटवरच पाय दिल्याने गाडी जोरात पुढे धावली त्यातून चार वाहनांना (Nashik Bus Acciddent) बसने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. त्र्यंबकरोडवरील पिनॅकल मॅालजवळ हा अपघात झाला. या अपघातात शिवशाही बसने चार वाहनांना धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले तर दोन दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या (Bus Acciddent) अपघातात कोणातीही जीवितहानी झाली नाही.

बस स्टॅण्डवरुन बस निघाल्यानंतर पिनॅकॅाल मॅालजवळ हा (Nashik Bus Acciddent) अपघात झाला. या बसखाली दोन दुचाकी आल्याने त्याला फरफटत बसने नेले. त्यामुळे या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. दुचाकीस्वार दुचाकी सोडून बाजूला झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या (Bus Acciddent) घटनेनंतर मुंबई पोलिस नाका येथील पोलिस घटनास्थळी पोहचले. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

You Might Also Like

Maharashtra Samruddhi Highway: समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार

CM Devendra Fadnavis: विधानमंडळ समित्या प्रशासन समजून घेण्यासाठी उत्तम व्यवस्था: मुख्यमंत्री

Nashik Dargah Violence: नाशिक दर्गा हिंसाचार प्रकरण: 15 जणांना अटक, हल्ल्यात तब्बल 21 पोलिस जखमी

Nashik: त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्गातील धार्मिक स्थळाचा दर्जा.!

Nandurbar: अक्कलकुवा येथे 31 मार्च रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा!

TAGGED: Bus Acciddent, Nashik Bus Acciddent, Shivshahi bus
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime Case
मराठवाडापरभणी

Crime Case: परभणीच्या बेपत्ता इसमाचा मृतदेह विहिरीत आढळला!

Deshonnati Digital Deshonnati Digital September 25, 2025
Swift Car Fire: धावती स्विफ्ट डिजायर जळून खाक; सुदैवाने जीवित हानी टळली
US President Election: भारतीय वंशाच्या कमला हॅरिस बनणार अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष?
Heavy Rain: वादळी वार्‍याने टिनपत्रे उडाली
Parbhani: शेतकऱ्याचा मुलगा बनला मर्चंट नेव्ही अधिकारी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Maharashtra Samruddhi Highway
Breaking Newsनाशिकमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Samruddhi Highway: समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार

June 5, 2025
CM Devendra Fadnavis
मुंबईउत्त्तर महाराष्ट्रमराठवाडाराजकारण

CM Devendra Fadnavis: विधानमंडळ समित्या प्रशासन समजून घेण्यासाठी उत्तम व्यवस्था: मुख्यमंत्री

May 19, 2025
Nashik Dargah Violence
Breaking Newsक्राईम जगतनाशिकमहाराष्ट्र

Nashik Dargah Violence: नाशिक दर्गा हिंसाचार प्रकरण: 15 जणांना अटक, हल्ल्यात तब्बल 21 पोलिस जखमी

April 16, 2025

Nashik: त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्गातील धार्मिक स्थळाचा दर्जा.!

March 29, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?