देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mahila Congress Andolan: महिला अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध; राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Mahila Congress Andolan: महिला अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध; राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक
मराठवाडापरभणीराजकारण

Mahila Congress Andolan: महिला अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध; राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/31 at 7:00 PM
By Deshonnati Digital Published July 31, 2024
Share
Congress

चक्क गृह मंत्र्यांच्या राजिनामाची मागणी

परभणी (Nationalist Mahila Congress Andolan) : राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी परभणी शहरात महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Mahila Congress Andolan) महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती मनिषा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनानुसार, महाराष्ट्रात महिलांवर अमानुषपणे अत्याचाराच्या घटना वाढल्या, असून या घटनांमध्ये त्यांंचा निर्दयीपणे खून करण्यात आला त्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवर होणार्‍या या अत्याचाराच्या घटनांचा निषेध (Mahila Congress Andolan) राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला जिल्हाध्यक्षा मनिषा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करून शासनाचा निषेध करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्षा मनिषा केंद्रे, शहराध्यक्ष वनिता चव्हाण, कार्याध्यक्ष सलमा शेख, सेलू तालुकाध्यक्ष सौ.निर्मला लिपणे, जिंतूर तालुकाध्यक्ष आशाताई खिल्लारे, पाथरी तालुकाध्यक्ष शेख रुखसाना, गंगाखेड तालुकाध्यक्ष सिमा घनवटे, सेलू तालुका उपाध्यक्ष बिलकिस शेख, उपाध्यक्ष सविता अंभोरे, रहेनाबी, संगीता भराडे, जिलानबी, सायराबी, सुनेराबी, आशा साळवे, देवीबाई बोराडे, मंदाकिनी रेंगे, सुनेरा हम्मीद, सलमा, शमीमा, हैसरबी यांच्यासह जिल्हयातून आलेल्या असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी पक्षाचे रमाकांत कुलकर्णी, गंगाधर यादव हे देखील उपस्थित होते.

You Might Also Like

Hingoli Chandramuni Buddha Vihar: हिंगोलीतील चंद्रमुनी बुध्द विहार संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन

Collector Rahul Gupta: आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळेच संजीवनी अभियानाला देशपातळीवर मानांकन: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा

Kalmanuri Nagar Palika: कळमनुरी नगर पालिकेत ८२४ नागरिकांनी दाखल केले आक्षेप

MLA Bhaurao Patil Goregaonkar: …अखेर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या हाती धनुष्यबाण

TAGGED: Minister resignation, Nationalist Mahila Congress Andolan, sharad pawar, Violent protest
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

Deshonnati Digital Deshonnati Digital September 23, 2024
Gondia police Crime: अट्टल दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल 11 लाखाच्या 18 दुचाकी जप्त
Accidental Insurance: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेद्वारे 2 लाख रुपये अपघात विमा
Shepherd Dhangar Samaj: महामहीम राज्यपालांची मेंढपाळांच्या राहूटीवर भेट
Risod: रिसोड बाजार समितीचा विरोधात धरणे आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Chandramuni Buddha Vihar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chandramuni Buddha Vihar: हिंगोलीतील चंद्रमुनी बुध्द विहार संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन

October 14, 2025
Collector Rahul Gupta
मराठवाडाहिंगोली

Collector Rahul Gupta: आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळेच संजीवनी अभियानाला देशपातळीवर मानांकन: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

October 14, 2025
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा

October 14, 2025
मराठवाडाहिंगोली

Kalmanuri Nagar Palika: कळमनुरी नगर पालिकेत ८२४ नागरिकांनी दाखल केले आक्षेप

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?