देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Goshtarang: परभणीच्या बालकांच्या भावविश्वाला ‘गोष्टरंग’ ने दिली प्रेरणा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Goshtarang: परभणीच्या बालकांच्या भावविश्वाला ‘गोष्टरंग’ ने दिली प्रेरणा
मराठवाडापरभणी

Parbhani Goshtarang: परभणीच्या बालकांच्या भावविश्वाला ‘गोष्टरंग’ ने दिली प्रेरणा

Deshonnati Digital
Last updated: 2025/03/23 at 5:34 PM
By Deshonnati Digital Published March 23, 2025
Share

परभणी येथे विज्ञान संकुलात कार्यक्रम: विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

परभणी (Parbhani Goshtarang) : गोष्ट, नाटक आणि गाण्यातून मुलांच्या भावविश्वाला प्रेरणा देणारा उपक्रम ‘गोष्टरंग’ च्या माध्यमातून सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत मोठी उपस्थिती लावली.

सारांश
परभणी येथे विज्ञान संकुलात कार्यक्रम: विद्यार्थ्यांची मोठी उपस्थितीबालकलावंतांचा सत्कार…

परभणी येथील विज्ञान संकुलात शनिवारी सायंकाळी पाच वाजता ‘गोष्टरंग’ (Parbhani Goshtarang) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील मुलांना वाचन-लेखनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी बालसाहित्यातील गोष्टी सादर करण्यात आल्या. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. पहिली ते चौथीसाठी ‘हाकांचा पूल’ तर पाचवी ते आठवीसाठी ‘पेरू’ ही गोष्ट नाट्यरूपाने सादर केली.

यावेळी गोष्टरंग टीमचे फेलोज सचिन वीर, सायली जोशी, गणेश वसावे, क्वेस्टचे सचिन चिंचोलकर, सुनील शनवारे यांच्यासह उद्यान विभागाचे प्राचार्य खंदारे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.प्रताप पाटील, डॉ.जगदीश नाईक, डॉ. रणजीत लाड, डॉ.बाहुबली लिंबाळकर, अशोक लाड, बालाजी दामुके, बबन आव्हाड आदींची उपस्थिती होती. (Parbhani Goshtarang) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश वाईकर यांनी केले तर त्र्यंबक वडसकर यांनी आभार मानले.

बालकलावंतांचा सत्कार…

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने झालेल्या (Parbhani Goshtarang) राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकवणार्‍या बालकलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नृसिंह विद्यामंदिर पोखर्णीच्या कु. नम्रता वाघ, कु. पंकजा वाघ, कु. उत्कर्षा वाघ यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

You Might Also Like

Saath Foundation: साथ फाउंडेशनची दिवाळी आत्महत्याग्रस्त व दिव्यांग कुटुंबात!

Armed Gang: परभणीत रात्रीच्या अंधारात सशस्त्र टोळीचा धुमाकूळ; परिसरात भीतीचे वातावरण!

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

TAGGED: Parbhani Goshtarang
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shivnibandh reservoir
विदर्भभंडारा

Shivnibandh reservoir: शिवणीबांध जलाशयाच्या काठावर मासेमार मृतावस्थेत आढळला

Deshonnati Digital Deshonnati Digital May 30, 2025
monsoon updates: जाणून घ्या मान्सून आपल्या राज्यात कधी पोहचणार?
Kanhan Nagar Parishad: कन्हान शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांमुळे नागरिकांच्या जिवितास धोका
Parbhani Municipal Encroachment: परभणीत दुसर्‍या दिवशीही मनपाची अतिक्रमण मोहिम सुरुच!
Gose Khurd Dam: गोसे खुर्द धरणातून १.३३ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Saath Foundation
मराठवाडाहिंगोली

Saath Foundation: साथ फाउंडेशनची दिवाळी आत्महत्याग्रस्त व दिव्यांग कुटुंबात!

October 19, 2025
Armed Gang
परभणीमराठवाडा

Armed Gang: परभणीत रात्रीच्या अंधारात सशस्त्र टोळीचा धुमाकूळ; परिसरात भीतीचे वातावरण!

October 19, 2025
Parbhani Theft
परभणीमराठवाडा

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

October 19, 2025
Student Abduction
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?