देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pathari school: बोगस शाळा प्रकरण; खात्री करुनच पाल्याला शाळेत प्रवेश द्या!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Pathari school: बोगस शाळा प्रकरण; खात्री करुनच पाल्याला शाळेत प्रवेश द्या!
मराठवाडाकरीअरपरभणी

Pathari school: बोगस शाळा प्रकरण; खात्री करुनच पाल्याला शाळेत प्रवेश द्या!

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/13 at 7:56 PM
By Deshonnati Digital Published June 13, 2024
Share
school

पालकांनो शाळेच्या शासन मान्यतेची खात्री करुन पाल्याला शाळेत प्रवेश द्या!

पाथरी (Pathari school) : परभणी/पाथरी शाळेच्या (Pathari school) शासन मान्यतेची खात्री केल्याशिवाय आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देऊ नका असे आवाहन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. गतवर्षी तालुक्यातील काही अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाची परवानगी नसल्याचे समोर आले होते. काही शाळा मान्यतेच्या जागी ठेवता इतर ठिकाणी सुरु असल्याचेही निदर्शनास आले होते . त्यानंतर (Anandwan English School) आनंदवन इंग्लिश स्कुलचे डॉ. सलीम यांनी त्या शाळा बंद करण्यासाठी तहसील कार्यालया समोर उपोषणही केले होते तर हे अनधिकृत शाळेचे प्रकरण शिक्षण संचालकांपर्यंत पोहचले होते.

सारांश
पालकांनो शाळेच्या शासन मान्यतेची खात्री करुन पाल्याला शाळेत प्रवेश द्या!गटशिक्षणाधिकार्यांचे आवाहन

गटशिक्षणाधिकार्यांचे आवाहन

दरम्यान २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अशा (Pathari school) अनधिकृत शाळामुळे विध्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी सर्व पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देण्यापूर्वी त्या शाळेस शासनाची परवानगी असल्याची खात्री करून घ्यावी . जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासंदर्भात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत आवाहन केले आहे. कोणत्याही संस्थाचालकांनी (Pathari school) अनधिकृत शाळा व वर्ग सुरू करू नयेत असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

You Might Also Like

Saath Foundation: साथ फाउंडेशनची दिवाळी आत्महत्याग्रस्त व दिव्यांग कुटुंबात!

Armed Gang: परभणीत रात्रीच्या अंधारात सशस्त्र टोळीचा धुमाकूळ; परिसरात भीतीचे वातावरण!

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

Tree Plantation: परभणीच्या बोर्डा येथे ‘एक झाड, अनंत आठवणी व आशिर्वाद’

TAGGED: Anandwan English School, Bogus school, Pathari school
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Aman Sehrawat
Breaking Newsक्रीडादेश

Aman Sehrawat: ऑलिम्पिक पदकानंतर अमन सेहरावतने पुन्हा रचला इतिहास…

Deshonnati Digital Deshonnati Digital August 21, 2024
Gadchiroli : वनपरिक्षेत्रात रानटी हत्तीचा हैदोस
Parbhani Discharge Alert: परभणीत विसर्ग अलर्ट; येलदरी धरणातून विसर्ग सुरू होणार!
King Charles Honors List: किंग चार्ल्स सन्मान यादीत भारतीय वंशाचे व्यावसायिक; जाणून घ्या…यादीत कोणाचे नाव?
Manora: लाडक्या बहिणींना 2100 पेक्षा निकषांचीच धास्ती!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Saath Foundation
मराठवाडाहिंगोली

Saath Foundation: साथ फाउंडेशनची दिवाळी आत्महत्याग्रस्त व दिव्यांग कुटुंबात!

October 19, 2025
Armed Gang
परभणीमराठवाडा

Armed Gang: परभणीत रात्रीच्या अंधारात सशस्त्र टोळीचा धुमाकूळ; परिसरात भीतीचे वातावरण!

October 19, 2025
Parbhani Theft
परभणीमराठवाडा

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

October 19, 2025
Student Abduction
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Student Abduction: परभणीत विद्यार्थ्याचे अपहरण करत जबर मारहाण; आरोपी फरारच!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?