देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: शेतकऱ्यांना मोठा लाभ: पीएम किसान, नमो सन्माननंतर आता भावांतर योजना…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > शेतकऱ्यांना मोठा लाभ: पीएम किसान, नमो सन्माननंतर आता भावांतर योजना…बघा VIDEO
बुलडाणामहाराष्ट्रराजकारणशेती

शेतकऱ्यांना मोठा लाभ: पीएम किसान, नमो सन्माननंतर आता भावांतर योजना…बघा VIDEO

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/25 at 5:25 PM
By Deshonnati Digital Published April 25, 2024
Share

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार ४ हजार कोटी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खामगाव (Buldhana) : जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातीलच नव्हेतर जागतिक पातळीवर (Agricultural products) शेती उत्पादनाचे भाव पडले आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य शासन भावांतर योजनेतंर्गत तब्बल ४ हजार कोटी रुपये देणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात पडणार असुन कापूस, सोयाबीन उत्पादकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.

बुलडाणा लोकसभा (Buldhana LokSabha) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव यांच्या प्रचारार्थ 23 एप्रिलला खामगांव येथिल जे.व्ही. मेहता हायस्कुलच्या प्रांगणात झालेल्या सभेत बोलतांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस (Devendra Fadnavis) यांनी हि माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची यासंदर्भात विशेष चर्चा झाली. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थीक पाठबळ देण्यासाठी राज्यसरकार कटीबध्द असल्याचे त्यांनी यावेळेस सांगीतले. ते म्हणाले की जागतिक पातळीवरील युद्धाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना भावांतर फरक म्हणून आर्थिक मदत देण्याची भूमिका घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्याबाबत भूमिका मांडल्यानंतर भावांतर योजनेला हिरवी झेंडी मिळाली आहे. राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकशेतकऱ्यांच्या खात्यात भावांतर योजनेतंर्गत तब्बल चार हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आचारसंहितेमुळे त्याची अंमलबजावणी झाली नसली तरी निवडणुकांनंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही भावांतर योजनेतंर्गत शेतमालाच्या पडलेल्या भावांचा फरक आर्थिक स्वरुपात जमा होईल. याबाबतचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खामगावमध्ये झालेल्या जंगी जाहीर सभेत केले. आचारसंहितेमुळे त्यावर अधिक बोलणे त्यांनी उचित समजले नाही. परंतू शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या ‘पीएम किसान’ (PM Kisan) व ‘नमो सन्मान’ नंतर आता भावांतर योजनेच्या माध्यमातून शासन धावून आले आहे.

You Might Also Like

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

TAGGED: Bhavantar Yojana, Buldhana, Buldhana District, Buldhana Election, Buldhana farmer, Buldhana LokSabha, Buldhana Police, CM Eknath Shinde, cotton-soybean farmers, Devendra Fadnavis, LokSabha Election, Namo Samman, PM Kisan, खामगाव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : एनआरएचएम कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच; आरोग्य सेवेवर पडतेय परिणाम

Deshonnati Digital Deshonnati Digital August 22, 2025
Boy Death: होळीची लाकडे आणण्याच्या नादात गेला चिमुकल्याचा जीव
Blue Supermoon: आज रात्री ‘ब्लू सुपरमून’; लवकर बघा…चंद्राचा रंग खरोखरच निळा असेल काय?
Parbhani Heavy rain: परभणीतील जिंतूरमध्ये वादळी पावसाचा भीषण कहर
Arni : गोवंश मास विक्री करणार्‍या दोन जणाविरुद्ध गुन्हे दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Malaysia Influenza Virus
Breaking Newsआरोग्यदेशमहाराष्ट्रविदेश

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

October 14, 2025
Jal Jeevan Mission
विदर्भभंडारामहाराष्ट्रराजकारण

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

October 14, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
Hingoli Zilha Reservation
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?