देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: railway: सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस आज रद्द; जाणून घ्या कारण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > railway: सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस आज रद्द; जाणून घ्या कारण
तंत्रज्ञानपरभणी

railway: सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस आज रद्द; जाणून घ्या कारण

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 1:45 PM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

नांदेड येथून अमृतसर कडे धावणारी दैनंदिन सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस आज रद्द

परभणी/पूर्णा (Parbhani):- उत्तरेतील राज्यात जोमाने सुरु असलेल्या किसान आंदोलनामुळे(Peasant movement) उत्तर भारतातुन ईतरत्र धावणा-या गाड्या रद्द करण्याची नामुष्की भारतीय रेल्वे प्रशासनावर ओढावली आहे. नांदेड येथून अमृतसर कडे धावणारी दैनंदिन (सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस)पुन्हा एकदा दि .१० मे रोजी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे.

केंद्र शासनाच्या (Central Govt) धोरणाविरोधात उत्तरेकडील बहुतांश राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील दोन ते तीन महीन्यांपासून रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे रास्तारोको, बंद ,चक्काजाम रेलरोको सारखे जोरदार आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका सार्वजनिक वाहतूकीस मोठ्या प्रमाणात बसत आहेत उत्तर भारतातुन देशातील ईतर राज्यात जाणारी रेल्वेसेवाही मागील काही दिवसांपासून कोलमडली आहे. अनेक रेल्वे १० ते १२ तास उशिराने धावत आहेत तर आंदोलनामुळे अनेक रेल्वे (railway) गाड्या प्रशासनाला रद्द कराव्या लागत आहेत.

नांदेड विभागातील हुजुर साहेब नांदेड स्थानकावरुन उत्तर भारतातील अमृतसर करीता दैनंदिन धावणा-या सचंखंड एक्स्प्रेसलाही या आंदोलनाचा फटका बसला असून, मागील महीन्याभरापासुन या गाडीचे वेळापत्रक कोलमडले आहे तर दोन वेळा ही गाडी प्रशासनाला रद्द ही करावी लागली आहे.पुन्हा एकदा याच कारणामुळे शुक्रवार दि. 10 मे रोजी नांदेड येथून सुटणारी 12715 नांदेड ते  अमृतसर (सचखंड एक्स्प्रेस) पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाने अमृतसर येथून नांदेड कडे येणारी 12716 सचखंड एक्स्प्रेस 800 मिनिटे उशिरा धावत असल्याचे सांगितले आहे.

पंजाब राज्यातील शिख समुदायाची भावीक मंडळी नांदेड येथील श्री.हुजुर साहेब गुरुद्वारा येथे मोठ्या प्रमाणावर येत असतो. उत्तरभारतातील सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे उत्तरेकडून नांदेड कडे धावणारी रेल्वे वाहतूक कोलमडली आहे.कधी गाड्या  दोन दिवस उशिरा धावत आहेत तर कधी रद्द होत असल्याने भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

You Might Also Like

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Revenue Administration: परभणीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला महसूल प्रशासनाची दिवाळी!

Parbhani Accident: परभणीत कार-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार, एक जखमी!

Armed Gang: परभणीत रात्रीच्या अंधारात सशस्त्र टोळीचा धुमाकूळ; परिसरात भीतीचे वातावरण!

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

TAGGED: Central Govt, parbhani, Peasant movement, Railway
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : नाल्याच्या पुरात वाहून शेतकर्‍याचा मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital September 13, 2025
Teachers illiterate survey: शिक्षकांना निरक्षरांच्या सर्वेक्षणाचे आणखी एक शाळाबाह्य काम..!
Tiger Accident: रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघाची शेपुट व पाय निकामी!
Shri Gajanan Maharaj: श्रीच्या पालखीचे ऋषीवट नगरीत जोरदार स्वागत
Gadchiroli : जिल्ह्यातील बाराही पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
परभणीमराठवाडा

Revenue Administration: परभणीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला महसूल प्रशासनाची दिवाळी!

October 19, 2025
Parbhani Accident
परभणीमराठवाडा

Parbhani Accident: परभणीत कार-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार, एक जखमी!

October 19, 2025
Armed Gang
परभणीमराठवाडा

Armed Gang: परभणीत रात्रीच्या अंधारात सशस्त्र टोळीचा धुमाकूळ; परिसरात भीतीचे वातावरण!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?