देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ravikant Tupkar: कारखानदारांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Ravikant Tupkar: कारखानदारांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही!
मराठवाडाराजकारणलातूर

Ravikant Tupkar: कारखानदारांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही!

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/16 at 8:46 PM
By Deshonnati Digital Published October 16, 2025
Share

लातूरच्या ऊस-सोयाबीन परिषदेत रविकांत तुपकरांचा इशारा

लातूर (Ravikant Tupkar) : मराठवाड्यातील ऊस उत्पादक एकत्र नसल्यामुळे त्यांना योग्य दर मिळत नाही. कारखानदार ऊस तोलताना ‘काटा मारून’ शेतकऱ्यांची लूट करत आहेत. रिकव्हरीतील चोरी थांबवली पाहिजे, एकरकमी एफआरपी दिली पाहिजे. एफआरपीबरोबर प्रति टन 200 रुपयांची वाढ देणे आणि 14 दिवसांच्या आत ऊसाचे पैसे देणे बंधनकारक असले पाहिजे, असे सांगतानाच कारखानदारांची मस्ती खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर यांनी दिला.

सारांश
लातूरच्या ऊस-सोयाबीन परिषदेत रविकांत तुपकरांचा इशाराकर्जमुक्ती जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू!

लातूर हळद बाजारातील दगडोजीराव देशमुख सभागृहात गुरुवारी झालेल्या ऊस सोयाबीन परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला प्रचंड शेतकरी उपस्थिती लाभली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर प्रमुख उपस्थित होते, तर आयोजनाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ कसबे यांनी पार पाडली.

शेतकरी जातीच्या प्रश्नावर एकत्र येतो, पण मातीच्या प्रश्नावर विभागतो, हीच आपली सर्वात मोठी शोकांतिका आहे. इंग्रज परवडले, पण हे सरकार परवडत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरही राजकारण सुरू आहे, मदतीसाठी निकष ठरवले जात आहेत. आजची लढाई स्वातंत्र्याच्या लढाईपेक्षाही कठीण आहे. केवळ शेतकऱ्यांच्या नव्हे, तर त्यांच्या लेकरांच्या भवितव्याची ही लढाई आहे.

सध्या बाजारात सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहे. सोयाबीनचे भाव सोयापेंड निर्यातीवर अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारने सोयापेंड निर्यातीस परवानगी द्यावी आणि परदेशातून तेल व कापूस आयात करू नये. मागील आंदोलनानंतर निर्यात खुली झाल्यावर भाव वाढले होते; यावेळीही तोच निर्णय घेतला पाहिजे, असे (Ravikant Tupkar) तुपकर म्हणाले.

सभेच्या अखेरीस तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले की, सरकार आणि कारखानदार शेतकऱ्यांचा गैरफायदा घेत राहिले, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. आता अन्याय खपवून घेतला जाणार नाही. या परिषदेला लातूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील ऊस, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केल्याचे उपस्थितांनी सांगितले. सरकारने न्याय न दिल्यास राज्यभर रोष उसळेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या परिषदेला प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, कोअर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अरुण दादा कुलकर्णी, युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत हुडे, मुस्लिम विकास परिषदेचे मोहसीन खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कर्जमुक्ती जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू!

“सरकारने तातडीने शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी आणि नुकसान भरपाई म्हणून एकरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी. अन्यथा मोठ्या आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सरकार जर दुर्लक्ष करत राहिले, तर आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मिळवू,” असे तुपकर यांनी स्पष्ट केले. आगामी काळात ऊस, सोयाबीन, कापूस आणि कर्जमुक्ती या प्रश्नांवर राज्यभरात मोठं आंदोलन उभं केलं जाईल.” तरुणांना उद्देशून त्यांनी आवाहन केले.

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: Ravikant Tupkar, sugarcane-soybean conference
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भयवतमाळ

Pusad : माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक जयंती निमित्त पद्मश्री डॉ. अभय बंग आज पुसद मध्ये

Deshonnati Digital Deshonnati Digital August 21, 2025
Chandrasekhar Bawankule: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार विभागाचा आढावा
Farmers Movement: Big Breaking: शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा; एमएसपीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक
District Court: जिल्हा न्यायालयाच्या कोनशिलेचे अनावरण
Red Run Competition: रेड रन स्पर्धा: युवा धावले रेड रिबनसाठी…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?