देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: scam: बनावट नोटा तयार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > नाशिक > scam: बनावट नोटा तयार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
नाशिकक्राईम जगतमहाराष्ट्र

scam: बनावट नोटा तयार करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/28 at 4:56 PM
By Deshonnati Digital Published May 28, 2024
Share

नाशिक(Nashik):- प्रिंटरद्वारे (Printer)पाचशेच्या नोटांची नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज घडला. याप्रकरणी तीन संशयिताना अटक केली असुन एक जण फरार झाला. सर्व संशयित सिन्नर तालुक्यातील व एकजण बाहेरचा असल्याची खबर आहे.

सारांश
पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा मिळून आल्यापोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके

पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा मिळून आल्या

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक पगार (४५, मु. पो. मेंढी ता. सिन्नर जि. नाशिक) हा नकली नोटा (fake notes)चलनात आणणार असून त्या कामी तो येणार आहे. ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये, सुचितसिंग सोळुंके, राकेश पाटील,पवन परदेशी, मते, राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला. यावेळी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा मिळून आल्या यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता सदर गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये सदर बनावट नोटा बनवल्याचे सांगितले.

पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके

यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके (Investigation Teams) तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे (मुळ रहाणार सिडको सध्या रहा ३२,रा.सेक्टर नंबर १०, आनंद निवास, प्लॉट नंबर १०१, पहिला मजला, वाशी, नवी मुंबई) यास नाशिक मधून अटक(arrested) केली तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे (५२, रा. संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली,ता. सिन्नर ,जि. नाशिक ) यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली. तर चौथा संशयित भानुदास वाघ ( रा. नांदूर शिंगोटे ) हा फरार झाला. संशयकांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व कोठे वितरित केल्या आहेत व यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकात या नोटांचा वापर झाला का आधी विविध बाबींचा पोलीस आता शोध घेत आहेत.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरुन सोडणारा तेलगी घोटाळ्याचे (scam) पाळेमुळे देखील सिडकोच मिळुन आले होते. त्यानंतर भुजबळ फार्म नजीक असलेल्या पद्मा बंगल्यात विदेशी करन्सी मिळुन आल्याने सर्व खळबळ उडाली होती त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) एका पदाधिकाऱ्याला बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली होती. या सर्व घटना ताजा असतांना आता पुन्हा एकदा बनावट नोटांचे प्रकरण घडल्याने खळबळ उडाली आहे.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

TAGGED: arrested, fake notes, Investigation Teams, Nationalist Congress Party, Printer, Scam
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Electric Shock
विदर्भक्राईम जगतवाशिम

Electric Shock: जांब येथील अल्पवयीन मुलाचा विद्युत शॉकने मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital July 13, 2025
CM Devendra Fadnavis: पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मध्यप्रदेशात भाजप नेत्यावर चाकूने हल्ला; कामगारांनी एकच गोंधळ घातला
Akola : पुढार्‍यांना शेतकऱ्यांच्या दुःखाचा विसर; जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणुकीत शेतकरी झटका दाखविणार..!
Viral Video Case : महावितरण महिला कर्मचार्‍याचा ओली पार्टी व्हिडिओ व्हायरल; लाखोंच्या वसुलीचा आरोप
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Breaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

October 20, 2025
Diwali 2025
अध्यात्मदिल्लीदेशमहाराष्ट्र

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?