जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन
नांदेड (Nanded) :- शहरात येथे 23 ते 29 ऑगस्ट पर्यंत होणार असलेली पंडित प्रदीप मिश्रा यांची श्री शिव महापुराण कथा नांदेड येथे मुसळधार पाऊस (heavy rain) झाल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस ही कथा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.तरी शिवभक्तांनी श्री. शिवमहापुराण कथास्थळी येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि आयोजक शिवराज नांदेडकर आणि प्रशांत पातेवार यांनी केले आहे.