देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Stock Market: शेअर बाजारने केली स्मार्ट रिकव्हरी; सेन्सेक्स 445 अंकांनी 80 हजारांवर…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > बिझनेस > अर्थकारण > Stock Market: शेअर बाजारने केली स्मार्ट रिकव्हरी; सेन्सेक्स 445 अंकांनी 80 हजारांवर…
बिझनेसअर्थकारणमुंबई

Stock Market: शेअर बाजारने केली स्मार्ट रिकव्हरी; सेन्सेक्स 445 अंकांनी 80 हजारांवर…

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/02 at 7:38 PM
By Deshonnati Digital Published December 2, 2024
Share
Stock market

Stock Market: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 50 144.95 अंकांनी किंवा 0.6 टक्क्यांनी वाढून 24,276.05 वर बंद झाला. भारतीय शेअर बाजारांनी सुरुवातीच्या व्यवहारातील घसरणीतून बाहेर पडून सोमवारी चांगली सुधारणा केली. BSE सेन्सेक्स (Sensex) सुमारे 445 अंकांनी वाढला आणि पुन्हा एकदा 80 हजारांच्या पुढे गेला. निफ्टी 50 मध्ये वाढ दिसून आली.

सारांश
सेन्सेक्स टॉप गेनर्ससेन्सेक्स टॉप लूजर्स

BSE चा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स 445 .29 अंकांच्या किंवा ०.५६ टक्क्यांच्या वाढीसह ८०,२४८.०८ वर बंद झाला. तत्पूर्वी, सुरुवातीच्या व्यवहारात निर्देशांक 493.84 अंकांनी घसरून 79,308.95 अंकांवर आला. आज सेन्सेक्सने 80,337.82 ची उंची गाठली होती.

दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 50 144.95 अंकांनी किंवा 0.6 टक्क्यांनी मजबूत होऊन 24,276.05 वर बंद झाला. आज निफ्टीने 24,008.65 आणि 24,301.70 च्या रेंजमध्ये व्यवहार केले.

सेन्सेक्स टॉप गेनर्स

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 21 समभाग हिरव्या रंगात बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा आणि टायटन हे सेन्सेक्समध्ये टॉप-5 वाढले. याशिवाय मारुती, एमअँडएम, सन फार्मा, टाटा स्टील, रिलायन्स, एचसीएल टेक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि आयटीसी यांचे शेअर्सही वधारले. आहेत.

सेन्सेक्स टॉप लूजर्स

दुसरीकडे, सेन्सेक्समधील 30 पैकी 9 समभाग लाल रंगात बंद झाले. एनटीपीसी, कोटक बँक, एचयूएल, इंडसइंड बँक आणि पॉवर ग्रिड हे सेन्सेक्समधील टॉप 5 नुकसानीत होते. याशिवाय एल अँड टी, एसबीआय, एशियन पेंट्स आणि टीसीएसचे शेअर्सही तोट्यात राहिले.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Arni : सोयाबीन ३ हजार ५०० रुपये क्विंटल अन् सोयाबीन तेल १४० रुपये किलो !

Gadchiroli : जिल्ह्यातील ५३२६ शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

Wardha : सोयाबीनला ७५० रुपये क्विंटल भाव, मातीमोल भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आसव

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

TAGGED: BSE, Indian Stock Market, NSE, Sensex, Stock market
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Olympic: 2036 च्या ऑलिम्पिकसाठी ‘भारत’ सुसज्ज; मजबूत कृती आराखडा तयार!

Deshonnati Digital Deshonnati Digital January 20, 2025
Parbhani : बांदरवाडा येथे अवैध वाळू वाहतूक पकडली; महसूल विभागाची कारवाई !
Patur: पैशाचा पाऊस पाडण्याकरता सावरखेड जमा जंगलात प्रयत्न
Wardha : सुगंधित तंबाखुची तस्करी वाढली, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त; आष्टी पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
Himachal Bus Crashed: प्रवाशांनी भरलेली HRTC बस कोसळली, 7 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
यवतमाळविदर्भशेती(बाजारभाव)

Arni : सोयाबीन ३ हजार ५०० रुपये क्विंटल अन् सोयाबीन तेल १४० रुपये किलो !

October 20, 2025
विदर्भगडचिरोलीशेती(बाजारभाव)

Gadchiroli : जिल्ह्यातील ५३२६ शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

October 20, 2025
विदर्भवर्धाशेती(बाजारभाव)

Wardha : सोयाबीनला ७५० रुपये क्विंटल भाव, मातीमोल भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आसव

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?