देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: उसाला 2765 रुपये प्रति टन भाव दिला!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: उसाला 2765 रुपये प्रति टन भाव दिला!
मराठवाडालातूरशेती(बाजारभाव)

Latur: उसाला 2765 रुपये प्रति टन भाव दिला!

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/27 at 6:57 PM
By Deshonnati Digital Published September 27, 2024
Share

निलंगा(Latur) :- 17 महिने झाले तरीही लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा ऊस (sugar cane) कारखाने नेत नव्हते. 14 वर्षे बंद पडलेला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आम्ही चालू केला आणि शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांपेक्षा अधिक म्हणजे 2765 रुपये प्रति टन भाव दिला, असा दावा करतानाच साखर कारखानदारीत गेली अनेक वर्षे असलेली मक्तेदारी मोडीत काढत आम्ही शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविली, असे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले. लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्याला बोगस म्हणणाऱ्यांचा समाचार घेतानाच लातूरला रेल्वे बोगी प्रकल्पात साडेपाचशे युवकांना नोकरी मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

शेतकऱ्यांची होणारी लूट आम्ही थांबविली

शुक्रवारी (दि.27) युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे जनसन्मान संवाद यात्रेत बसपूर, बुजरूगवाडी, हणमंतवाडी (मु) येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना निलंगा विधानसभा मतदारसंघात जात धर्म पक्ष न पाहता प्रभावीपणे राबवत आहेत. कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका. कानावर विश्वास ठेवू नका, आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष विकास पहा व आपल्यासाठी आपल्या भविष्यातील मुला बाळासाठी कोण विकास करतो हे पहा व मतदान करा, असे शेवटी निलंगेकर म्हणाले.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष, शेषेराव ममाळे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गुंडेराव जाधव,रामभाऊ काळगे, गणेश क्षीरसागर,सखाराम काळे, सुधाकर बिरादार, दत्तू आजणे, किशन नरवटे, जोतिराम कुमठे, धर्मराज क्षीरसागर, सिध्देश्वर बिरादार, भाजपा तालुकाध्यक्ष, कुमोद लोभे, दत्ता मोहळकर ,विनायक गोमसाळे उपस्थित होते.

You Might Also Like

Hingoli Chandramuni Buddha Vihar: हिंगोलीतील चंद्रमुनी बुध्द विहार संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन

Collector Rahul Gupta: आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळेच संजीवनी अभियानाला देशपातळीवर मानांकन: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा

Kalmanuri Nagar Palika: कळमनुरी नगर पालिकेत ८२४ नागरिकांनी दाखल केले आक्षेप

MLA Bhaurao Patil Goregaonkar: …अखेर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या हाती धनुष्यबाण

TAGGED: latur, sugar cane
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Nagpur Political: ‘जिथे चैन नाही तिथे राहू नका’; ‘मी राज्यसभेची ऑफर नाकारली’ – भुजबळ

Deshonnati Digital Deshonnati Digital December 17, 2024
Yogesh Panchal: इराणमध्ये बेपत्ता झालेला योगेश तब्बल दोन महिन्यानंतर मायदेशी परतला
Government of Maharashtra: प्रहार : हावरटपणा भांडवलशाहीचा पाया..
Haryana Elections Vinesh Phogat: कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय; भाजपचा मोठा पराभव
Pawnar Accident : दुभाजकावरून थेट उडी घेतल्याने ट्रकमध्ये आलेला व्यक्ती गंभीर जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Chandramuni Buddha Vihar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chandramuni Buddha Vihar: हिंगोलीतील चंद्रमुनी बुध्द विहार संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन

October 14, 2025
Collector Rahul Gupta
मराठवाडाहिंगोली

Collector Rahul Gupta: आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळेच संजीवनी अभियानाला देशपातळीवर मानांकन: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

October 14, 2025
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा

October 14, 2025
मराठवाडाहिंगोली

Kalmanuri Nagar Palika: कळमनुरी नगर पालिकेत ८२४ नागरिकांनी दाखल केले आक्षेप

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?