देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Result: शेतकऱ्याच्या मुलीने घातली आभाळाला गवसणी; मिळविले ९७% गुण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Result: शेतकऱ्याच्या मुलीने घातली आभाळाला गवसणी; मिळविले ९७% गुण
विदर्भकरीअरनागपूर

Nagpur Result: शेतकऱ्याच्या मुलीने घातली आभाळाला गवसणी; मिळविले ९७% गुण

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/31 at 8:04 PM
By Deshonnati Digital Published May 31, 2024
Share

नागपूर(Nagpur):- नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात(Result) बापू शिक्षण संस्था अंतर्गत श्रीकृष्ण हायस्कूल सावंगी (आसोला) या शाळेचा निकाल १००% लागला असून घोडेघाट येथील शेतकऱ्याची मुलगी अपेक्षा श्रावण सोमनकर हिने ९६.६०% गुण मिळवून हिंगणा तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

अपेक्षा सोमनकर हिंगणा तालुक्यात प्रथम

विशेष बाब म्हणजे, नागपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम अशा घोडेघाट या खेड्यातील अपेक्षा चे आई वडील शेतकरी (Farmer) असून ती सुद्धा सुटीच्या दिवशी शेताच्या कामाला जायची.घरची परिस्थिती फारच तुटपुंजी असून शिकवणी लावला सुद्धा पैसा पुरेसा पडत नसल्याने आपल्या अथक परिश्रमातून विना शिकवणी अपेक्षाने हे यश तिने संपादन केले. तिने या यशाचे श्रेय आई वडील, आपले गुरुजन व संचालक मंडळ यांना दिले. तिच्या या दैदीप्यामान यशाचे कौतुक करण्यासाठी संस्थेच्या व शाळेच्या वतीने घरी जाऊन तिला गौरवांवित (Proud)करण्यात आले.या प्रसंगी बापू शिक्षण संस्थेचे संचालक बाबुभाई पाटीदार, गजानन बावणे, विलास कडू, माजी मुख्याध्यापक पुरणदास खोबे,प्र.मुख्याध्यापक प्रकाश पिंपळे, वर्ग शिक्षिका माया बावणे, विनोद परांडे, राजेंद्र वांदिले,स्मिता डहाके, प्रभाकर अडसुळे व नाना पेंदाम उपस्थित होते.

You Might Also Like

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

Gram Panchayat: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र!

Wardha : जिल्हा परिषदेच्या ५२ गट, पंचायत समितीच्या १०४ गणांकरिता आरक्षण जाहीर

Gadchiroli : विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही

Kamlapur : गांजा तस्करांना रेपनपल्ली पोलिसांनी केली अटक

TAGGED: 10th Result, farmer, Proud
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Youth Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Youth Death: परभणीत रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यु….!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 6, 2025
Panchayat Samiti: पंचायत समितीच्या आवारात दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा वापर…
Hingoli: इंधन, भाजीपाला, बील व मानधन रखडल्यामुळे शालेय मदतनीस आर्थिक अडचणीत
Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!
Hingoli Smart Project: स्मार्ट प्रकल्पांतर्गत अभ्यास दौरा वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jal Jeevan Mission
विदर्भभंडारामहाराष्ट्रराजकारण

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

October 14, 2025
Gram Panchayat
विदर्भअकोला

Gram Panchayat: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र!

October 14, 2025
विदर्भवर्धा

Wardha : जिल्हा परिषदेच्या ५२ गट, पंचायत समितीच्या १०४ गणांकरिता आरक्षण जाहीर

October 14, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?